Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Saamana Editorial On Pakistani | शत्रूराष्ट्रातील हजारो लोक भारतात बिऱ्हाडं थाटतातच कशी? - सामना 
देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून?,  सामनाच्या अग्रलेखातून
सवाल, बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? असा सवाल उपस्थित करत मोदी सरकावर निशाणा 
देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून 
असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलाय.. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हजारो पाकिस्तानी बिनबोभाटपणे राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी तो मोठाच खेळ आहे. मुळात पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? असा सवाल उपस्थित करत मोदी सरकावर निशाणा साधलाय..तर पाकिस्तान्यांच्या आकड्याच्या तफावतीवरून शिंदे-फडणवीसांवरही आगपाखड करण्यात आलीये. 
 सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर निशाणा.. 'पाकिस्तानी बिनबोभाटपणे राहत असतील तर देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ'  'शत्रूराष्ट्रातील हजारो लोक भारतात बिऱ्हाडं थाटतातच कशी?'  पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली? - सामना

Category

🗞
News
Transcript
00:00देशाजी राजधानी अस्तिल्या दिल्ली मदे हजारो पाकिस्तानी बिन भुबाट पणे रहात अस्तिल तर देशाचा सुरक्षेशी तो मोठा खेला है
00:16मुणात पाकिस्तान सरक्या शत्रू राश्वरातील हजारो लोक बेकादी शिर पड़े हिंदुस्तान चा काना को प्रयाद जाउन बिरहाड थाटता तसकशी असा सवाल उपस्तित करत मोधी सरकार्वर निशाना साधलाई तर पाकिस्तान चा आकड़या चा तफावती वरुन
00:46पाकिस्तान सरक्या शत्रू राश्वरातील हजारो लोक बेकादी शिर पड़े हिंदुस्तान चा काना को प्रयाद जाउन बिरहाड थाटता तसकशी है यवड़े आलेक उठुन उन्हा पहल गाम चा हल्यान अंतरस हिंदुस्ताना त्रहाणार्या हजारो पाकिस्तानी ना�
01:16सरकारला ही आठवन कशी जाली सरकार कड़े अजक काई उप्तर आहे
01:22पहल गाम चा दहशदवाधी हल्यान अंतर केंद्र सरकार भांबा उल्या सरक्वाक्त है
01:30जिते वर्षानू वर्षा भाज़े पची सत्ता आहे तिथेद सरवाधिक पाकिस्ताने सापड़ता है
01:37मुख्यमंद्री उपमुख्यमंद्री परस पर विरोधी माहिती देतस्तील दर्जन तेना विश्वास्तरी कुणावर ठेवाहे सा
01:54सिमेवर सुरक्षा दलांसा खडा पहारा अस्ताना या घुस्खोरांची बिल कशी निर्मान साली
02:02ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended