Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Mumbai Best Bus News | बेस्ट बसची भाडेवाढ दुप्पट होण्याची दाट शक्यता, 'बेस्ट' प्रवास महागणार?
बेस्ट बसचे भाडे दुप्पट होणार? भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजरी  मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे.  मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता. त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत.  बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात गेला असून संचित तूट सहा हजार कोटींच्या पलिकडे गेली आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात भाडेतत्त्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून बेस्टचे तिकिट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला. बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्कील झाले आहे. कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता.

Category

🗞
News
Transcript
00:00मुंबाई करांचा खिशाला कात्री लावनारी बात मी एक समोराली है, मुंबाई करांची जीवन वाही मी समझला जानारा बेस्ट बस्च भाड दुपपट होनाचे दाट शक्यता है
00:09या भाडे वाडीला मुंबाई महापालीकेना मंजूरी दिलिये, तर आता भाडे वाडीचा प्रस्ताओ परिवहन खात्या करे पाठोणा तलाए
00:15आता परिवहन खाता यावर काई निरनाई घिनार या पाहन अतीशए महत वाचा थरना रहे
00:20या संदरबात अपन अधिक चर्चा करूए अपले प्रतिनीधी इशान देश्मुके अंचा सोबत
00:42इशान मुंबाई करांचा खिशाला कात्री लाउनारी एक बात मी बेस्ट बस्चा भाड दुपट होनाई ची शक्यताई अधिक से काई अपडेट्स मिलताई
00:50प्रकरे लोकल ही मुंबाई करांचा खिशाला कात्री उनलावाई ॏ पोन अधिक से मुले तकी सुरश्मुके अधिक से कांचा खिशाला,
01:11पुर्वी बेश्ट ने मुख्यमंत्री देवेंद्र पड़नविस येंचा आध्यक्षे खाली एक बैठक केली त्यामादे तेनी सर्व व्यथा माणला त्यान अंतर देवेंद्र पड़नविस येंदी तातकल सांगितल कि तुमी तुम्चे आर्थिक स्त्रोच छोदा आणि �
01:41मन्जूरी दिली आहे और हिर्वा कंदिल देखिल दाकोलाए त्यान अंतर आता हा सर्व प्रस्ताव हा परिवान खाते कडे गेला है और परिवान खाते यावर काय निरना गेतल हे बगना देखिल मत्वाच राहिल पन आपन पाईलासेल तर अनेक वरश जाले बेश मरे भा�
02:11ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended