Khawaja Asif On India - Pakistan | पहलगाममधील हल्ला भारताने स्वत:हून केला - पाकिस्तानी संरक्षणमंत्री
भारताने स्वतःहून केला आहे आणि या हल्ल्यात पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं बेताल वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलंय.. आम्हाला भारतासोबत युद्ध सुरू करायचे नाही, पण जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल असंही आसिफ म्हणाले
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :
२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व
भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत...भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर...तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारूगोळा पाठवल्याची माहिती...
शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट...तर लाँग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट...
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा...भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असे तोडले तारे...तर औवैसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली...

Category
🗞
NewsTranscript
00:00दर्मियाद पहलगा मदला हला भारताना स्वताहून के लाय आणीया हल्या मधे
00:04पाकिस्तानला बदनाम क्रणेसा प्राइतना के लाजातो है सबेटाल वक्तव्य
00:20बगाए किसी सबूत के पाकिस्तान को मिलाइन करने की कोश्च्चों की जा रही है
00:26वी टोटली रिजेक्टेट इन वी डूमाड एक्सेप्ट इस सिचवेशन
00:32कोई ना कोई जब वारदाद करनी होती हैं मोधी ने
00:34तो उस से पहले इस किसम के गुड्रामे रचाते हैं
00:37जिस तरह उन्होंने पुल्वामा का किया वाद ने जो है
00:41कहां उसके सबूत किये कहां उनके इन्वेस्टिकेशन की कहां पुल्वामा गया
00:47तो ही हैज रैकॉर्ड अफ टेरिज्म और भुच्री और कार्नेज विच स्पैंस ओवर मैनी मैनी यह अगर कोई
00:57इस किसम का हालांत हमारे उपर जो हैं मसल्लत किये गए
01:01तो हम जो हैं पाकिस्तान जो हैं पिल्कुल सौफी सदी नहीं दो सौफी सदी जवाब दे सकता है