Ganbote Family Pahalgam : जीव वाचवण्यासाठी टिकल्या काढून फेकल्या, गणबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरार
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा निष्पाप बळी गेला. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी गणबोटेंच्या पत्नीने व वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितला आहे. त्या हल्लेखोरांनी विचारलं 'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
कपडे काढून गोळ्या झाडल्या
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगताना म्हणाल्या, संतोष जगदाळे यांचा परिवार आणि आम्ही (गणबोटे परिवार) सोबत होतो. ते कुराणवरून काहीतरी तिथं झालं होतं. हल्लेखोरांनी आम्हाला अजान वाचायला सांगितलं. आम्ही सगळ्या महिलांनी तिथं मोठमोठ्यांनी अजान म्हटलं. मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्या हल्लेखोरांना विचारलं. या निष्पाप लोकांना का मारत आहात. त्यांनी काय चुक केली आहे. त्यानंतर त्याच्यावरती कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, पण त्यालाही मारलं.

Category
🗞
NewsTranscript
00:00ཡཅལགགགགས གཎསླགགསགགྲའད འདི འིད ལས ཇ ཛགགསས ཅཅུགས འིགས འིགབར རྷོ འདགས འདོད
00:44The second person is the one who is the one who is the one who is the one who is the one who is a woman.
00:54It's a very good person.
00:58It's a very good person.
01:03I've seen a lot of people come in the world and they don't feel a good person.
01:08or I will speak to each other from each other for themselves.
01:11If you think about it we will hear folks nghi息 there are some other things like that
01:14we are talking about all the people who see our bodies and have estarowing support.
01:29All the people have talked about it all, to understand Muslims right now.
01:38Thank you very much.
02:08Thank you very much.
02:38Thank you very much.
03:08Thank you very much.
03:38Thank you very much.