Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ABP Majha Marathi News Headlines 2:00 AM TOP Headlines 18 April 2025

यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य

यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन.. तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल

यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन.. तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल

बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचाचसह दहा जणांकडून काठ्या, पाईपनं अमानुष मारहाण, मंदिरातील लाऊडस्पीकरविरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर, दहा जणांवर गुन्हा

हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन, मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी

Category

🗞
News
Transcript
00:00आपन पाहताहात ABP माझा उगधा डोले बगा नीट चितले बंधू आपूल केच्राणी चवीच नाता पंचात्तर वर्षांच
00:09Headlines brought to you by चितले बंधू
00:39यवत मामधिल मुली चा मुर्थ्यू प्रक्रणी चौकशी करों दोशिन वर कारवाई करनार
00:51माझा चावात्मी नंदर आदिवासी मंदरी आशो कोई गेंच आश्वासन
00:54तर सोलार पैनल ग्यों आदिवासी विवागान प्रोजेक्ट इंस्पेक्टर पथका सह मुली चा गावाद दाखाल
01:00बीड चा संगाव मधिल वकिल महिलेला सरपंचा सह दहा जानान कडों काठ्या आणे पाइपना अमानुष मारहाण
01:16मंदिरातील लाउर्श्पिकर विरोधात तकरार केले मुला मारहाण के लेजस्थमोर दहा जानान वर्गुन हा
01:21हिंदी विशेयाचा सक्ती विरोधात मनसेचा अंदोलन
01:31मुंबाई आणी पोणयात मनसाईनी कान कडों हिंदी सक्तीचा जी आरची होली
01:35मोधी शहानना इंग्रजी मराठी येत नाही महणून ते हिंदी लाथताय
01:47संजर अवतांच हल्ला बोल राष्ठाकरेंच स्क्रिप्ट सागर बंगल्याबुरो नाल्याचा तोला
01:52निलंबीत पोलीस अधिकारी रणजीत कास्तेला आटक
02:02बीड मथे दाखल तर पोलीस महानिरिक्षकान कडों सेवेतून बडतर फीची कारवाई
02:06नाशिक मथे पोलीस अनवर दगण फेक प्रक्रणी आत्ता परियंता 38 जणा नाटक
02:19माएम शहराध्यक्ष मुफ्तार शेक सह साथ जणान ना एक द्यूसाची पोलीस को ठरी
02:23अपगात ग्रस्तर रूनान सथी एक लाखा परेंत कैशलेस उपचार
02:34अरुग्य खाचाचाचा महत्वा चांद्रने करोणालान ची माहिती बेड़ ची उपलब धता आणी तक्रारीन साथी स्वतंत्र मोबाईल आप
02:40पुने अतला भिडे पूल दीड महिना वहतु की साथी बंद रहना
02:51मेट्रोचा कामा मुला पूल बंद करने सांद्रने संध्यक्राचा विलेत वहतु कोंडी ची शक्यता
02:55उने चंदन नगर मधे आई आणी मुला कड़ून तरूनाची डोक्यात भर्षिक हलून हत्या
03:07मुलीला वर्षभरा पसुन तरास दे तसल्याचा आरूप मतर तरून हा मुलीचा बॉयफ्रेंड तसल्याची माहिती
03:14शिवचत्रबती राज्य क्रिडा पुरसकारांच पोनेतल्या बालेवाडीत वितराण
03:25अभिनाश साबले यशस्वी जैस्वाल रुतुराज गायकवाड येंचे सह एक्षे कुण साख क्रिडा पतुन्चा गवराव
03:44नमस्कार मिया मोल जोशीव

Recommended