Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे. 

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडण क्षुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00जयता शैचिनिक दोराण चुकोता है
00:01ये शैचिनिक दोराण थरोता है
00:04ये मोठा दुर्धे वै
00:05माधतरम तासे कि
00:07माराठी साथे आणे महाराष्टा चेहिता साथी
00:10अगदी किरकोल भांडण
00:12किरकोल भांडण बाजूरा थेवाला
00:19मी सुदा तैयरें मी सुदा
00:20सर्व मराठी मांचाना या हिता साथी
00:23माराष्टा चेहिता साथी
00:24माराठी साथी इकत्रेने सा आवाहान करते
00:26अगदी अगदी अगदी एक है
00:29कि जेवा आमी लोक समेचे वड़ेला
00:32ओता सागद हो तो कि आहरे माराष्टना गुजहरा
00:34गुजरात मादे साथी इक पारभार
00:36घूंजाता है उत्योक ध्योक भेहला थे
00:37केमात जर्ता विरोथ �ãyेलास्ता
00:40ताहास ते सर्कार स्थी ले直
00:59वर्योथ कराईचा वा परत करेशि बर ne
01:02महाराश्ट थही, पम तुछा आड जो कुणि येई, त्याच्य स्वागर पिकलान नहीं त्यावादा नहीं त्याच्य घरी मी जाडा नहीं त्याच्य आगर स्वागर पंग्ची राध्नान नहीं ये पइलेट खरुआ।
01:32गत्दार सेना ना ही
01:35पन थर्वा
01:37कोणा सुबच जोर महाराष्ट चा मराठी चानि
01:39हिन्दू तोच ही ठोना रे
01:41माजा बरुबर का भाजब बरुबर
01:43आणि मग काई जायचा असेल तो
01:44अगरी पाठिमबा रहेचा विरोध काई जायचो
01:47तो बिन शर्त करा माजी काई वरकत नहीं है
01:49माराष्ट ही थी एक शर्त माजी
01:52पन मा बाकी चाना या चोरा ना
01:56गाठी बेटी यानी कलत नकलत पाठिमबा
01:58कि वाक तानसा फ्रेचार कराएचा ना
02:00ही पहले शपत गयची चत्रपती शिवाजी माराएची
02:02हरी मख तानी देनेची हरी देची

Recommended