Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Raj Thackeray On Uddhav Thackeray : एकत्र येणं, राहणं कठीण नाही, राज ठाकरेंचं मोठं विधान

ठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत.. महाराष्ट्र खुप मोठा आहे..   या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत.. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र रहाणं यात काही मला कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही परंतू विषय फक्त इच्छेचा आहे.. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही.. मला असं वाटतं लार्जर पिच्चर बघणं गरजेचं आहे..  माझं म्हणणं आहे.. सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा..

Category

🗞
News
Transcript
00:00आपता याक्षणाची एक मोठी बात्मी बगुयात राश्ठाक्रेन नी उद्धव ठाक्रेन ना युतीचे संकेत दिलेस्त का असा सवा आलाता उपस्तित होतो है
00:07आमचातली वाद भांडण छोटी आहेत पन महाराष्ट्रा मोठा आहे असा राश्ठाक्रे महंटायत
00:12एकत्र येन रहाण कठी नाही असा देखिल राश्ठाक्रे महंटायत
00:16महेश मांजरे करानना दिलेला एका मुलाखतित राश्ठाक्रे नीहे उत्तर दिले
00:20शिवसेने सोबत आजु नहीं एकत्र येव शक्तो का असा सपष्ट प्रश्ण
00:24तेनना विचारेना ताला आणि मराठी मांसाचो अस्तित्वा पुढे
00:27वाद आणि भांडण एक शुल्ल काहे तस राश्ठाक्रे महणालेत

Recommended