Uddhav Thackeray On Raj Thackeray:एकच शर्थ, शिवरायांची शपथ घ्या, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना अट काय?
नसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडण क्षुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00હેકંંદં કણત્ય કાને કાળે કાણે કાઓ કાણે કાણે કાણે કાણઇ પણ્ય કાણે કાછાંચે પેકુંદ ન કંડે�
00:30મિટું ટકલી ચાલા પણ પહેલે હે થરવા મારાષ્ય જે મારાષ્ય જે મારાષ્ય મારાષ્ય મારાષ્ય મારા�
01:00મારાષતય જે તી એકા શરતય માજી પણ મારાષિ જેચાના યાં ચોરાના ગાઠી બેટી આણી કળત નકળત પાથિમા
01:30મારલી જાતે આમી આનેજા સંતે પરત પરત પરત ચાંરાત એરામાચી ભકતી આમાલાલા ભાજાપની નઈ શીકવવઈ �
02:00તુમી કોણ સાંડારય આમાલા તુમાલા જાય સીરામામામામામામી બોંપણ તુમાલાલા જાય મારાશરાય જ�
02:30જાભનમાલ જાલા છે જામામામાવના જામામામામામંમામામ જામામામમ આમંંંતામંંય માંય પોચેનવ�