Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 18 April 2025

यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा  पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध, हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश पानसेंची मागणी

मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको, मुलाखतीत राज ठाकरेंचं सडेतोड उत्तरं, केवळ सोहळे करुन आणि अभिजात दर्जा देऊन मराठी जिवंत राहणार नसल्याचंही मत

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले बीड पोलिसांच्या ताब्यात, पुण्यात मुक्काम असलेल्या हॉटेलमधून पकडलं, पोलिसांना शरण येण्याआधीच कासलेला घेतलं ताब्यात

बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप...

राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार, मालेगावात शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती, शासननिधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही सूतोवाच

Category

🗞
News
Transcript
00:00यवत माल मधे पाणी बर्णयासाथी गेलेल्या बारा वर्षाचा मुदीचा नधित बुडुन बुर्ट्यू
00:06पाईपलाई नसुन पाणी नाही हैंडपंप नेही हैंडपंप ही धूल खात
00:11काठोडा पार्धी बेड्यात पाण्याचा दुर्फिक्ष पहली बासुन हिंदी भाषा सक्तिला मराथी भाषा सुकानू समीती चा विरोध
00:28हिंदी भाषा अनिवार्या करन्यासा शासन निल्णै मागे घ्यावा सुकानू समीती तिल सदस्य रमेश पांसेंची मागनी
00:36मराथी मानसाचा मुलावर येनारा विकास नको
00:46मुलाखतीत राष्ठाकरेंस सडे तोड उत्तर
00:48केवल सोहले करू नाणी अभिजात दर्जा देऊन मराथी जीवंता रहनार नसलेया सहीमत
00:53निलंबित पोलिस अधिकारी रंजिक कासले बीड पोलिसांचात आब्यात
01:07पुण्यात मुका मसलेल्या होटल मधन पकडल पोलिसांना शरण येने आधिस कासलेला घेतलत आब्यात
01:13बाला सहे बंशा अवाजाची नकल मंझे पोरकट पणा आणी उबाठे पणा
01:28एकनाच चिंद्लेंचा उधड़ा करेंवर्ती हला बोल स्वतास पाप जाकनेया साथी आणी लोकांची धिश्चा भूल करनेया साथी कृत्या केलिया सारू
01:43राज्जातल्या शालेया शिक्षकाना ड्रेस कोड लागूँणार मालेकावामधे शिक्षण मंत्री दादा वुसेंची महिती शासन नीरी उपलब्ध करून देना रसलेया सही सुतोवाचा
01:53MPSC राज्जा सेवेची परिक्षा आखेर पंसे चालीस दिवस लामनी वर विद्यार थेंचा आंदोला नाला यश आता 27-28 में धर्म्यान होनार परिक्षा
02:10नाकपुरात बहुगर शिक्षण गोटाडा प्रकरणा मधें आणखी नेकाला आटक गोंधियातिल बनावट कागत पत्र तैयार करना रिया महेंडर महिस करला बेढ़या अटकेतिल आरोपींची संख्या सहावत
02:26भीवंडीत दुरुष्चम कांड तरुणाची हत्या करून व्रुतादेहसे तुकडे करून सलोन मधे पूरले मौलानासा कुरूरक रुट्या आखेर साडे चार वर्शानी उघड अलपवईन मुलानवर अत्याचार करताना पाहिल्या मुले शोयब साखून
02:46नाशिक मधे प्लाइवुड सो गोदा मागीचा भक्षस्थानी मध्यरात्री बाराशा सुमारास लागलेली आग अजुलेही धुमस्तीच जीवी तहानी नाही पन लाखोंची वित्तहानी
03:02विदर्भात अउकाली पाउसा साईशारा तर मुंबई धगाल वाता वरन हावामान विभागा सांदास मध्यमाराश्रा सह मराट वाड्यात उष्णाली दमट परिस्तितीशे शक्याता
03:17गेल्या दोन मरशांचा शिवा छत्रपती राज्य करीडा पुरसकारांचा आज पुन्यात ल्या बालेवाडी त्वितरन अविनाश स्वाबले यशस्वी जैस्वाल रुतुराज गायक वाडियांचा सह एक्षे एकोन साथ करीडा पटूंचा होनार गवरो
03:39वी सीसे चालू आर्थिक वर्षा साथी से करार लवकरच जाहिर होनार खुल्दी पणी अक्षरला बी ग्रेड वर्न एक ग्रेड मेलनाची शक्यता
03:53रोहित विराड बुमराज से ए प्लस करार कायम राणिया साही आंदाज
03:57IPL मधे मुंबाई इंडियांस सा संराइजर साहिद्राबाद बर्ती चार विकेट्स ने विजए
04:09एक्षे ट्रेसर दावांचा लक्षाचा येश स्वीपाथलाग
04:12मुंबाई सा मोसमातला तिसरा विजए
04:14ABP माजा उगठा डोले बगा नीट

Recommended