Amravati Air Plane Land : अमरावती विमानतळावर पहिलं विमान उतरलं, वॉटर सॅल्यूटनं खास स्वागत
अमरावतीकरांसाठी आजचा (16 एप्रिल 2025) दिवस आनंदायी आणि स्वप्नपूर्ती करणारा आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याला कारण ही अगदी तसेच आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर (Amravati Airport) आगमन झाले आहे. यावेळी 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार राहणार आहे. या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नवनीत राणा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते ही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती पुढे आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00Thank you for joining us.
00:30Thank you for joining us.