Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 days ago
मराठीच्या नावाखाली राज ठाकरेंची उत्तरभारतीयांविरोधातली भूमिका म्हणजे हिंदूविरोध, भारतीय विकाससेनेचा आरोप, मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव

मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र,  संदीप देशपांडेंचा दावा, मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर  
(('ती' याचिका भाजपचं षडयंत्र-मनसे))

संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, रत्नागिरीमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी कुरूक्षेत्राचा उल्लेख करत कोटी... तर श्रीकृष्णाशी तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका

'फुले' चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात...सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप, तर चित्रपट वस्तुस्थितीला धरून, दिग्दर्शकांचा दावा

रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर...सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस...

अंजली दमानियांनी घेतली महसूलमंत्री बावनकुळेंची भेट, धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटल्याच्या आरोपांवर चर्चा.. 

नाशिकमधल्या घोटीत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले कंडोम, फायटर, चाकू, लोखंडी कडे आणि पत्ते... खासगी शाळेतल्या तपासणीनंतर शिक्षक, पालकांची उडाली झोप...




सुनावणीपूर्वी टिपण्णी करणं वकिली पेशाला धरून नाही, सतीश सालियनचे वकील निलेश ओझांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं, अवमानप्रकरणी सुनावणी

घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देणार, सरकारचा मोठा निर्णय...
सरकारी बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर करण्याचा विचार, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती...

नवी मुंबई आणि पनवेलमधले ३ हजार कोटींचे प्लॉट सिडकोनं घेतले ताब्यात...गेल्या ३० ते ४० वर्षापासून विकास केला जात नसल्यानं कारवाई...

सिंधी विस्थापितांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना...सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष धोरण राबवणार...राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...




सिंधी विस्थापितांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना...सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष धोरण राबवणार...राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...




चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य, दिवसभर मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन 

रामनवमी उत्सवात साईंचरणी तब्बल ४ कोटी २६ लाखांचं दान..तर अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या मुख्य दादी रतन मोहिनी यांचं निधन.. वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..१० एप्रिलला होणार अंत्यसंस्कार

Category

🗞
News
Transcript
00:00हेडलाइन्स ब्रोट टु यू बाइक चितले बंधू
00:30मनसे विरोधातीली आचिका मनजे भाजबाच शडियंत्र संधियप देश्पाणिंचा दावा पात्र आरोपात तथ्यनस्द्याच चन्दरशेखर बावन गोलेंचा उत्तार
00:43संजे रावतान कडून उध्धवठाकरेनना श्रीकृषनाची उपमा
00:55रत्नेगेरी मधेल सहद्यो वेटकरांचा पक्षपरविशावली कुरुक्षत्राचा उलेख करत कोटी तर श्रीकृषनाची तुलना हा मुर्खपणा बावन गोलेंची टीका
01:03फुले चित्रपणा विरोधात ब्राम्भन महासंग माईदानाद
01:12सेले मात्य काही दुरुष्चान वर महासंगाचे अध्यक्षा आनन्त दवेंच आक्षेट तर चित्रपण वस्तू स्थितिला धरुन दिगदर्शकांचा दावा
01:19रुणान कड़ून कोणता ही दिपोसिट घ्यो नका
01:29दिनना धुरुणाले प्रक्रणान अंतर पुने महापाली का अलर्ट मोडवर सर्व खाजगी रुणालायानना बजावदी नोटिस
01:35अंजली दमान यानी घेतली महसूल मंतरी 52 कोणेंची भेट धननजी बुनेंचे निकटवर्तिया राजेंद्र घनवट यानि आनेक शेत्करेंची जमिन लाटले चा आरोपावर चार्चा
01:51नाशिक मदल्या घोटी ताठवी चा विद्ध्यार्थ्यां चा बैगे मदे सापडले कंडों पाइटार साकू लोखंडी कडे आने पत्ते
02:06खाजगी शायतले तपाशनी नंतर शिक्षक आने पालकांची उडाली छो
02:10सुनावनी पूर्वी टिपपणी करना वकीली पेशाला धरुन नाही
02:21सती सालियन चे वकेल निले शोधान ना मुंबई उच्चे नियालायन फटकारल अवमान प्रक्रणी सुनावनी
02:27घरकुलान साथी पास ब्रास वालू मोफद देनार सरकारचा मोठा निलन
02:38सरकारी वानकामा मदे कुरुत्रिम वालू सा वापर करनाचा विचार महसूल मंतरी बावन कोलेंची माहिती
02:44नभी मुंबई आने पनिमेल मदे तीन हजार को डिन चे प्लाट सिल्कोन गेतले ताब्याद
02:55गेला तीस ते चाईस वर्षान पासून विकास केला जात नस्त्यान कारवाई
02:59सोन्याचा भाव को सड़ायला सुरुवाद तीन दिवसा मदे तीन हजारानी सोन घसरल
03:11जेस्टी सह सोन्याचा भाव अक्रा हजारानी खाली
03:16चैत्री एकाद अशिनी मित्त पंधरबुरा चार लाखान पेक्षा जास्त भाविकान चीव मांदी आली
03:28तर विठोर आयला पुरन पोलीचा नाइवेद्य दिवस भर मंदिर समीधी कडोन भिविध कारेक्रमान चा आयोचा
03:34राम नौमी उत्सवाद साई के रणी तबल चार कोटी 27 लाखांचा दान
03:45तर आडिश लाखान हून अधिक साई भक्तानी गेतला दर्शनाचा लाव
03:48प्रजाविता ब्रह्मकुमारी परिवाराचा मुख्य दादी रतन मोहिनी अंचर निधन
04:00वयाचा इच्छे काव्याबर्शी गेतला आखिर्चा श्वास दहा इप्रिल्ला होनार अंतिसोंसका
04:06ब्रेग नंतर महाराख्टर देशा मदे बुना एक दस्वागत बाद मियाहिन आशिक हुन
04:20फाइटर, चाकू, लोखंडी कडे, पत्ते आणी कंडों

Recommended