Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/8/2025
Mahendra Dalvi : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अमित शाह सोडवणार? दळवी काय म्हणाले? 
येणाऱ्या दोन चार दिवसांत रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल ... महेंद्र दळवी    केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत. अन्य मंत्री सुध्दा उपस्थित राहणार आहेत तेव्हा रायगडच्या पालकमंत्री पदाला ते न्याय देतील... महेंद्र दळवी यांचे सुतोवाच   
मागील कित्येक दिवसांपासून रायगडच्या रखडलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नसून यावर येत्या दोन चार दिवसांत योग्य निर्णय होईल आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा विश्वास अलिबाग मुरूड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी व्यक्त केलं आहे. किल्ले रायगडवर येत्या 12 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राजेंना अभिवादन करण्यासाठी अमित शहा यांच्यासमवेत राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे नाशिक नंतर रायगडचा पालकमंत्री पदाचा रखडलेला प्रश्न यावेळी हे नेतेमंडळी मार्गी लावतील आणि जिल्ह्याचा नियोजित रखडलेला आराखडा आणि फंड सुद्धा वाटप होईल अस वक्तव्य दळवी यांनी यावेळी केलं.

Category

🗞
News
Transcript
00:00मैलास्यों वाती की एनर्या चिल्ला संग्डेचे बढ़िगार
00:03चित्रा दाईन चे सूबास के हर लिए काम गी स्वाल्ग लागता है
00:05असो मैलासच्यों जी दीशेल। असो मैलासच्यों वाती है
00:07तो आमेशा जी राहिगाल चे दावर्याती आतात, सगेद प्रोपदी ता ठीका नयास थील,
00:11आणे राहिगाल्या नयाय देतील आसा माला निश्चित वात्ता,
00:14तर मुला आसा वातता, नाश्चेक नंतर राहिगाल्या प्रस्टा परज़ागी रहा है,
00:17जी उज़ें फंड़ा वात्ता पर धालेल नाई, लोगा आपिक्षित है, उपिक्षित है,
00:21माला आसा वातता कि बारा तरके नंतर यहला नक्की त्या सुटे है।

Recommended