• 10 months ago
अभिनेत्री पूनम पांडे हिचा मृत्यू झाला आहे. पांडेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टनुसार, अभिनेत्री पूनमचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. 32-वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

😹
Fun

Recommended