उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडी वाढू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News