पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप बंपर जागा जिंकणार असल्याचा दावा केला. पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित बदलांवर चर्चा करत विरोधकांवर निशाणा साधला, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News