• 10 months ago
5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार आहेत. रूफटॉप सोलर प्लान अर्थात सौरऊर्जा योजनेअतंर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिटप्रती महीना मोफत वीज दिली जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended