26 जानेवारीसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News