शांतता भंग होण्याची शक्यता होणार असल्याच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी शहरात ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आणि मिरवणुकांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन 26 जानेवारीपासून मुंबईत होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी घोषित केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News