• 11 months ago
केंद्र सरकारविरोधत ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक लागला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended