• 11 months ago
2024 च्या पहिल्या दिवशी जपानमध्ये जोरदार भूकंपाच्या मालिकेमुळे किमान 12 लोक मरण पावले आहेत. सध्या जपानचे प्रशासकीय अधिकारी आपत्तीच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended