• last year
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच युपीआय टॅप आणि पे फिचर सुरू करणार आहे. डिजिटल पेमेंट आणखी सोपे होईल. यामध्ये तुम्ही क्यूआर कोड स्कॅन न करता पेमेंट करू शकाल, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended