7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीमध्ये इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मृतांमध्ये 8,000 हून अधिक मुले आणि 6,200 महिलांचा समावेश आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News