• 2 years ago
ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज एक मोठा निर्णय सुनावला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended