• 4 years ago
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोलाच्या तालावर कोंबडा थिरकला. माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा मित्र मंडळाचा हा कोंबड्याचा डान्स बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. #GaneshFestival #Ganeshotsav

Category

🗞
News

Recommended