Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
India Vs Pakistan |भारतानं पाणी अडवलं तर ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ, शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती 
खाण्यापिण्याचे वांधे असलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं धमक्या दिल्या जातायत. पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांच्या बेताल वक्तव्यातून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचं पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला जाणार असल्यानं पाकिस्तानी नेते अशी वक्तव्यं करत आहेत.. 
भारतानं पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ  पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती  भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा   लष्कराच्या कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांच्या बढाया   भारताच्या सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यानं पाकिस्तान बेचैन  बिलावल भुत्तोही म्हणाला, सिंधूत पाणी नसेल तर रक्त वाहील' पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक, वरिष्ठ लष्करी नेतृत्व आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकील उपस्थित.

Category

🗞
News
Transcript
00:00સર્વસામાન્યાન્ચા ખાણ્યાપ્યાસે હી વાંદે અસ્લેલે પાકિસ્તાન કડન ભારાતાશા સંભાવ્ય હલ્�
00:30ઉડા ડોલે બખાનીટ

Recommended