Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवालांचं सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनला गेले होते. भेळपुरी खाताना अतिरेक्यांनी धर्म विचारुन विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. 

दहशतवाद्यांनी उ.प्रदेशातल्या शुभम द्विवेदीलाही पत्नीसमोर गोळ्या घातल्या.  शुभम कुटुंबीयांसह ११ दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडल्या. मलाही गोळ्या घाला असं त्याची पत्नी एशान्या म्हणत होती. मात्र हम आप को मारेंगे नहीं, आप सरकार को जाकर बताओ, असं उत्तर अतिरेक्यांनी दिलं.

इंदूरच्या सुशील नथानियल यांना देखील अतिरेक्यांनी कुटुंबीयांसमोर गोळ्या घातल्या. नथानियल यांची मुलगी आकांक्षाही गोळीबारात जखमी झाली आहे. सुशील नथानियल हे पत्नी, मुलगा, मुलीसह चार दिवसांच्या काश्मीर सहलीवर गेले होते. पण तिथेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

रायपूरच्या एका उद्योगपतीला लग्नाच्या वाढदिवसालाच दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या. रायपूरच्या दिनेश मिरानियांना दहशतवाद्यांनी पत्नीसोबत फोटो काढताना गोळ्या घातल्या. पत्नी, मुलगा, मुलीसमोर दिनेश मिरानियांची अतिरेक्यांनी हत्या केली.

बिहारच्या मनीष रंजन यांचीही कुटुंबीयांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पत्नी आशादेवी आणि दोन मुलांसमोर मनीष यांना गोळ्या घालण्यात आल्या. पत्नी आणि दोन्ही मुलं सुरक्षित आहेत. मनीष रंजन हे आयबी ऑफिसर आणि हैदराबादेत सेक्शन ऑफिसर आहेत.

अतिरेक्यांनी भावनगरच्या पिता-पुत्राला आणि मित्राला गोळ्या घातल्या. गुजरातचा २० जणांचा ग्रुप काश्मीरला सहलीला गेला होता. यतीशभाई आणि त्यांचा मुलगा स्मित यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांनी यतीशभाई आणि स्मितची हत्या केली आणि पत्नी काजलबेनला सोडले.

Category

🗞
News
Transcript
00:00केद्रियो गुर्व मंत्री अमिच शहान नी पहलगाम मदल्या परिस्थिती सा आढ़ावा घितलाए
00:30केंद्रियो गुर्व मंत्री अमिच शहा है जम्मु काश्मिर मदल्या आहे तश्डिनगर मदल्या का उच्चस्तरिया बैठकी सा आयोजन करना तलो होता
00:40मृतान ना त्यनी श्रद्धान जली वाहिली कुटुम्ब्यान सा सांतवन केल अनि त्यान अंतर पहलगाम मधे पाहानी के लिए
00:46दहश्डवादी हल्या तिल मृतान चा वारसान ना केंद्र सरकार और राज्य सरकार न मदद देवु के लिया है
00:55जम्मु काश्मिर सरकार न मृतान चा वारसान ना दहा लाख रुपई अन्ची मदद के लिए
01:00राज्य सरकार सहा मृतान चा वारसा ना पास लाख रुपई दर्णा रहे पहलगा मधिल दहशत वादी हल्या मधे मृतान ची संख्या सवीस वरे
01:08पहलगा मदली कालची दुपार परियाटकान साथी जिवगेनी ढरली दहशत वादयाद नी नाव आणी धर्म विचारून गोला सहल्या
01:27जा मधे सवविस जडान सा मृत्यू चालाई
01:29पहल गाम दहशत वादी हल्यातील करूण कहाणे आता समूरा लेत
01:33पति पतनींचा समूरत स अतिरेक्यानी गोल्या घतलाईत
01:41कोणी हनी मुनला तर कोणी लगनाचा वार्दीवस साजरा करायला काशिवन मदे हाले होते
01:44पण दहशत वादीयांचा रक्तर अंजी खिला मुले कुटुम्बियांचा मनावर खोल जखमाज हले रहे
01:50हर्याना तिल लेप्नेन विनै नर्वाल यंसस साथ दिवसान पुर्वी लगना चला होता
02:04विनै नर्वाल अनि तैंचे पतनी हिमांशी हनीमून साथी केले होते
02:08आडि भेल खातस्ताना अतिरेक्यानी धर्मविचारून विनै नर्वाल यंना गोलया घतले हले है
02:1316 आप्रिल्ला तैंचे लगना चला होता
02:2511 स्तार खेला तैं हनीमून साथी माणून काश्मेर मध्याले
02:29आणि 22 सर्खेला काल विनै नर्वाल यंची गोल्या ज़डूं कुरूर दहशत वाद्यानी हत्या के लिए आणि त्यान अंतर समुर आलेला हा फोटो मन विशन नगर आ राये
02:41दहशत वाद्यानी उत्तर प्रदेश अतल्या शुभम द्विवेदा लाही पत्नी समुर गोल्या घतल्या शुभम कुटुम्ब्यान सह अकराद उसंचा काश्मिर सहली वर गेला होता
02:54पहल गाम मदे दहशत वाद्यानी शुभमला गोल्या जाल्या
02:57मलाही गोल्या घला सतेंची पत्नी एशान्या मनद होती
03:01मात्र हम आपको मारेंगे नहीं
03:03आप सरकार को जाकर बताओ असा उत्तर अतिरेक्यानी दिले
03:07इंदुरचा सुषिल लठानियल यान्ना देखे लटिरेक्यानी कुटूंब्यान समुर्गोल्या घतल्या
03:24नथानियल यंजे मुलगी आकांग शाही गोली बाराच जखनी जाल्ये
03:27सुषिल नथानियल हे पत्नी मुलगाणी मुली सहः चार दिवसांचा काश्मीर सहली वर गेले होते
03:33पड़ तिथेस दहशतवाधानी तंचे हत्या के लिए
03:41राइपुर्चा एका उद्योग पतिला लगनाचा वार दिवसालास दहशतवाधानी गोळा गहतला
03:46रायपूर्चा दिनेश मिरानी यानना दहशत वादयानी पत्नी सोबद पोटो काड़ताना गोल्या घतल्या पत्नी मुलगा अनी मुली समुर दिनेश मिरानी यान्चे यतिरेक्यानी हत्या के लिए
03:56तर बिहार चा मनिश रंजन यान्चे ही कुटुम्बियान समुरस गोल्या घत्या करने ताली पत्नी आशा देवी आनी दोन मुलान समुर मनिश यानना गोल्या घतल्या घतल्या पत्नी आनी दोन ही मुला सुरक्षितर मनिश रंजन है आईबी ओफिसर आनी हैद्राबाद सेक्
04:26अतिरेक्यानी भावनगर्चा पिताप उत्राला अणी मित्राला गोल्या घतल्या गुजरात्सा 20 जणांसा गुरूप काश्मिरला सहलीला गेला होता
04:36यतिश भाई अणी तानसा मुल्गा स्मीट यानना दहशत वाद्यानी गोल्या घतल्यात
04:40तानी यतिश भाई अनि स्मीची हत्या के लिए अनि पत्नी काजल बेनला सोड़ूं देदा

Recommended