Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Gosikhurd Dam  | गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी 26 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रमांना मान्यता
Gosikhurd Dam  | गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी 26 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रमांना मान्यता  
गोसीखुर्द धरणासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास २६ हजार कोटींच्या सुप्रमांना मान्यता, या प्रकल्पामुळे १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. या सुधारीत सुप्रमामुळे भंडारा , चंद्रपूर आणि नागपुर जिल्ह्यातील क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पावरून याआधी अनेकदा गंभीर आरोप-प्रत्यारोप झालेत, आज अखेर नव्यानं मान्यता देण्यात आली आहे. 
या प्रकल्पामुळे १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. या सुधारीत सुप्रमामुळे भंडारा , चंद्रपूर आणि नागपुर जिल्ह्यातील क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पावरून याआधी अनेकदा गंभीर आरोप-प्रत्यारोप झालेत, आज अखेर नव्यानं मान्यता देण्यात आली आहे.  
 जलसंपदा विभाग गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.

Category

🗞
News
Transcript
00:00गोसी कुर्द धरना साथी राज्यमंत्री मंड़ाचा वैठकी मधे जवलपा 27,000 कोटीन चा कामान ना आता मान्यता देना तालिये और या प्रकल्पा मूले
00:081,97,000 हेक्टर क्षेत्र हे सिंचदा खली येनारे
00:12ये सुधारीत सुप्रमा मूले भंडारा चंदरपूर और नाकपूर जिल्ल्या मदल्या क्षेत्रान ना मूठा लाब होनारे
00:20गोसी कुर्द प्रकल्पा वरून या अधी अनेक वेलला गंबिर आरोप प्रत्यारोप जले
00:24आज जखेर नवयान मान्यता दिल्ना तालिया
00:27राजू सोना मूले अपलेल माहिती देता है तामसे प्रत्यदी
00:32राजू
00:54या घ्य कुर्द प्रकल्पा वेल्यान मूठी तालिया
01:18प्रितने केला होता, बातर काही कारना सोज आहीते रखर ले गिला होता, ने ता पुन्हाइक दा, 27,000 कोड़ेंचे सुपरमान ना मानने देलीले आही तेमों इस साजी कता आहे, का जा भागा मधे पाने जी मोठा प्रमान अर्थी भिशनता आहे, आशा ठीका नी एता फाइद
01:48अग्दी दन्यवाद राजू माहिती सठी

Recommended