Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Special Report Sharad Pawar - Ajit Pawar | पुन्हा एकदा हातमिळवणी,काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा 
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिले काही महिने अजित पवार हे त्यांचे काका शरद पवारांना जाहीर व्यासपीठावर भेटणं टाळत असल्याचं चित्र होतं. अनेकदा एका कार्यक्रमात असूनही दोन्ही नेते एकमेकांकडं पाहायचेही नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्याचं चित्र दिसतंय. आज तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्र हजेरी लावली. त्यामुळं ठाकरे बंधुंच्या जुळवाजुळवीसोबत पवार कुटुंबाच्या जुळवाजुळवीची चर्चाही सुरु झालीय. पाहूया, याविषयाचा सविस्तर रिपोर्ट. 
शरद पवार आणि अजित पवार..  वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असणारे पण कौटुंबिक जिव्हाळा जपणारे महाराष्ट्रातले काका आणि पुतणे आजकाल पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटतायत.  आज तर या दोघांनी सलग दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्रित हजेरी लावली.  अगोदर साखर संकुलाच्या बैठकीला हे दोघं हजर राहिले.   या बैठकीत पवार काका-पुतणे अडीच तास एकत्र होते.   साखर संकुलातल्या या साखरपेरणीची चर्चा सुरु असतानाच वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठकही पार पडली.   राजकीय चुली वेगळी होऊनही वारंवार होणाऱ्या या भेटींमागे यशवंतराव चव्हाणांची शिकवण असल्याचं अजितदादा सांगतायत.

Category

🗞
News
Transcript
00:00राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटलान अंतर पहिले काही महीने अजित पावार हे त्यांचे काका शरत पावार अनना जाहिर व्यास पिठावर भेटन तालत असलेचे चित्र होता।
00:08आनेक दा एका कारेक्रामात असुन सुधा दोन ही नेते एक मिकान कड़ पाहय से ही नाई। मतर गेल्या काही दिवसाथ या दोन नेत्यांचा भेटी गाठी वाढ़ू लगलेचा चित्र जिस्ता है।
00:18आस्तर शरत पावार अने आजित पावार याननी एकास दिवसाथ दोन वेगवेगा बैठकानना एककत्र हजिरी लावली।
00:23यमा ठाकरे बंधुन चा जुलवा जुलवी सोबाद पावार कुटुमबाचा जुलवा जुलवीची चर्चाही सुरू जली है।
00:29पाहुया याविशेचा सविस्ता रिपोर्ट।
00:59चा बैठकीला हे दोगा हजर राहिली। या बैठकीत पवार काका पुटणे अडिच तास एकत्र होती।
01:06साखर संकुलातल्या या साखर पेरणीची चर्चा सुरू अस्तानास वसंत दादा इंस्टिज्यूपचा काही मोज क्या अधिकारां सह काका पुटणेची वेगली बैठक कही पारपड़ी।
01:16राजकी अचुली वेगला होँ नहीं वारमार होनारे या भेटिन मागे यश्वंत्राव चवाणांची शिक्वन असल्याच अजित दादा सांता है।
01:46राष्ट्रवादी ची दोन शकला झालान अंतर एक मेकांची भेटाणारे शरत पवार आणी अजित पवार।
02:12पवार गिला काही द्यूसार एक मेकांची वारमार भेटा दसल्याच चित्रे।
02:17वसंद दादा शुगार इंस्टिट्यूट चा भैठकी चा निमित्ताना साखर संकुल मधिल भैठकी चा निमित्ताना है दोनी नेते एक त्राल।
02:25जय पवार यंचा साखर पुड़ा चा निमित्ताना सातार्यात रयाच शिक्षन साउस्ते चा बैठकी चा निमित्ताना
02:31वर्तमानातले या भेटिन मधे भविश्यातले राजकी एकीची बिजरोली जादसले ची चर्चा राजकीए वर्तुडात सुरू झाली असली तरी दोनी राष्ट्रवादीचे नेते या भेटिचा स्वागतच करताना दिस्ता है
02:44अनन्दा ची खुष्टा है तरी राष्ट तेंचा जाम मना मध्या है ते तरी घड़त असल तंगला अन मीदा आवदर सांगला सगला सो जी कुट्ण पर दुभंग लेले या तरा आजका करना मुड़े त्यानी एकतर आले आसामा अमाला अनन्दत है
03:00तर ठाकरें चा जुर्वा जुर्वी वर नाक मुरण नारे शिंदें चा शिवसेने चा नेतनना या भेटित मातर काहिच आश्चर्य कारक वाट लेलन ना
03:30थाकरे बंदूंचा जूर्वा जूर्वीत महाराष्ट्रहीत पहाणार्य थाकरेंचा शिवसे नेला
04:00ही भेट मात्र हिताची वाटत नसलेचा चित्रे तर शिवसेनेतली फूट आणी राष्ट्रवादीतली फूट यतला मूल फरकाच शिन्देंचा शिवसेने कडून या निमित्तान स्पश्टा करनेतला है
04:12अमाला पाइलत का तुम्ही पुणाला भेटता ना बोलता ना चाहा पिता ना एककत्र ब्यास्पिट आपर नाई
04:34इसमाला लाई कुट यतमाला बटतल राजाकारणा चब्धान पैक्शा ही क्रुती ला जास्त महत्वास्त
04:58ठाकरे बंधुन्चा एकत्र येन्या बाबट शरत पवारांनी रविवारी प्रतिक्रिया देना टाल होता
05:04आज पवार काका पुद्रनाची जलेली भेट हीच ठाकरे बंधुन्चा एकत्र येन्या बाबट ची पवारांची अधिकृत प्रतिक्रिया तर नाही ना
05:13असा ही सवाल आता राजके वर्तुलात विचारला जातो है
05:43राजठाकरे आणी उद्धाव ठाकरे एक मेका नाट टाली देनेची भाषा करता है
05:48तर पवार काका पुतन्या पुणा एकदा एकत्र येनेची चर्चा होतिया है
05:54कैमेरामन अमुल गवाले समंदार गुन जारी एबीपी माजा पुणे
05:58एबीपी माजा उगडा डोले बगा नीट

Recommended