Nashik Dargah : दर्ग्यावर कारवाई, राजकारणाची घाई, परिसरात तणाव कायम
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली असून याप्रकरणी खुलासा मागितला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत नाशिक महापालिकेने 1 एप्रिलला दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांच्या आता अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा महापालिका (Nashik Mahanagarpalika) अतिक्रमण काढेल अशी नोटीस बजाबली होती. या नोटीसला दर्ग्याच्या (Satpeer dargah) विश्वस्त मंडळाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्तेचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तातडीची सुनावणी केली नाही असा दावा करत दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी बुधवारी सुनवणी पार पडली, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले.

Category
🗞
NewsTranscript
00:00नाशिक चा काठे गल्ली परिसरातील अनधी कुरू साथपिर दर्गा आखेर हटवना तरा, पण या कारवाई वेली परिसरात तनावाचा वातावरन निर्माण छाले होता, याच दर्वयान काही समाच कंटकानी पोलीसान वर दगडफे केली, याच काही पोलीस जक्मी छाल
00:30ऑलावरन नाशिक चा काठे गल्ली परिसर मंगडवारी रातरी पासुनाच दर्णावाथ होता, याचा कारण अनधी कुरू साथ पिर दर्गा चा पाड़काम, मंगडवारी रातरी 25 वर्शान पर्वीचा दर्गाद चा पाड़काम, कड़क पोलीस बंढ़ बसतात पूर�
01:00अगेर सकाली दहा वास्ता नाशिक महानगर पालीकेचा अतिकरमाण विभगा कड़ून हाई कोल्टाचा अदेशाचा पालन करत संपुर्ण दर्गा जमीन दोस्त करना तला
01:16यागली महानगर पालीकेचा चार जेसीवी मशिन्स, सहा ट्रक, दोन डंपर और 40-15 मदपा फेरबचारी उपस्तीत होते
01:46अनधिकरुत दर्गा जमीन दोस्त जाला पंट्यावर नाशिक मदे राजाकारण ही जोरा त्रंगला
02:12नाशिक मदे ठाकरेंचा शिवसनेचा दिर्धार मेलावाचा अयोजन करना तला उता
02:17आणि याज कारना मुले सत्ता धर्यावर नी दर्गा पाढ़न्याचा दिवस निवडलाचा आरोप केला
02:22दर्गे हाटाव मोहिम सुरू केली जाच
02:24याज शिवरा पाढ़न्याचा दर्गाण वर्धी बुल्डोजर पिरुनाराथ अच्छा त्योस निवडलाच गंदल निर्भान भावावाच आज या शिवरा वर्धी लख्ष्य दूसरी केड़े जावाचा उन्नों दर्गान वर्धी बुल्डोजर टाकाईजा जाओं�
02:54देवायानी फरांदेन्नी विरधकानना उत्तर दिला।
03:24दुसरी कडे कारवायन अंतर भाजबाचा अध्यात्मी काघाडीन वक्प बोलडाचा सुधारना विदयकाची ही पहीली अम्मल बजावनी असल्याचा महंटले।
03:54दुसरी कारवायन विदयकाचा अश्वासंदिला।
04:20नाशिक शहरा मदे काल रातरी हिवसक जमाव पांगा होताना।
04:24नाशिक शहर पॉलिस दलाचा अधिकारी वा अम्मल दरानी आतीशाय स्विफ्ट और आतीशाय स्ट्रॉंग एक्शन गेतली।
04:30आतीशाय स्ट्रॉंग एक्शाय स्ट्रॉंग एक्शाय स्ट्रॉंग एक्शन गेतली।
04:34आतीशाय स्ट्रॉंग एक्शन गेलान पर देक्श क oppression कोई स्ट्रॉंग अु श्रॉंग प्याएं।
04:58अनदिकरू दरगा हटला, मत्रा नाशिक मदला तनाव कायम आहे
05:12अता तनाव निवलने साथी और परिस्तिती पूर्वा पदावर आड़ने साथी
05:16पोलीस डोला तेल घालून बंदो बस्तावर तैना तेत
05:19पंजर आशा घटदान वेली पोलीस अनना स्टारगेट केल जात असेल तरही बाप कम भी रहे
05:25मुकुल कुलकरनी साथ शुभम बोड़के एबीपी माजा नाशिक