Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३४वी जयंती, अभिवादनासाठी हजारो भिम अनुयायी चैत्यभूमीवर होणार दाखल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही करणार अभिवादन

रायगडचा पालकमंत्री मीच होणार, अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

 अजित पवारांची अमित शाहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन, महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थखात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक

रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही, संजय राऊतांचा सवाल तर  निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती, शाहू महाराजांनीही आवळला नाराजीचा सूर

 दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द, पाच वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती, पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर

टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, संप मागे घेणार का याकडे लक्ष

धाराशिवमधील यात्रा उत्सवात कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाण.. अहिल्यानगरचा पैलवान सागर मोहोळकरनं मारहाण केल्याची माहिती, गुन्हा दाखल

'अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी ३० दिवसांत देश सोडावा' अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फर्मान, ३० दिवसांत अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास...

चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर १२ धावांनी रोमहर्षक विजय, शेवटचे तीन फलंदाज सलग तीन चेंडूवर धावबाद, दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय..

Category

🗞
News
Transcript
00:00बारत रत्रतन लोक्र बाबासे बंबेड करांची आज एक्षत चाउती साविश रहेंती राज्य बरात विविधा कारेक्रम दाभिवादना साथी भीम अनुई आई चैत्य भुमी वर दाखल होनया सुरुवा
00:13राजगर सा पालक मंत्री आपना सोना रमिट शहांचा भेटी नंतर एकनाच शिंग्देनी तातडी न मुंबैला बोलवल्या नंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
00:30दहशदवादी तहबूर राणाला काराग्रुहात कुराणांची प्रत आणी पेन सुपूर्द पास विला नमास जदा करतसलेची माहिती पेन द स्वताहला इजा करू नये मुणुन राणा वर करडी नजर
00:48टांकर असोसियेशन चा संपामुणे मुंबै महापाली का एक्शन मोड वर आपतकालीन व्यवस्थापन काईदा दोनजार पास लागू बीएमसी विहीरी आणी कूपन अली का ताब्याद घिना
01:02नाकुरातिल खासगी प्राथमिक शालाद मधे 582 शिक्षकांचे नियुकती करून सरकारला कोट्टे वधिन सा गंडाउ
01:15महाराष्टर राज्जी शिक्षक परिशदे करून SIT साउकशी ची मागणी अत्ता पर्यांत पाद जर्न अटकेत
01:21महाराष्टर दोन दिऊसात अउकाली पाउ सवावान विभागाचा इशारा तर अनेक ठीकानी गार्पिटी सा तड़ाखा बस्टनेंसा ही अंदाज
01:30कर भर्ण्यात महाराष्टर नंबर वन मार्च दोन हजार पंच्वीस परांता एक्ट्या महाराष्टर अतुन तबल एक पुर्णांका एकोन चाली स्कोटी लोकानी इंकम टाक्स रिटन भरलाग
01:43अमेरिके तल्या बेकाईदा नागरिकानी 32 साथ देश सोडावा अमेरिके चा सरकार्ना फर्वान सोडला 32 साथ अमेरिके बाहिर न गिल्यास दंडानी कारावाज
01:58चपलक शेत्र रक्षणाश जोरावर मुंबई इंडियंस सा दिल्ली वर बाराधावानी रोमा हरशक विजय
02:09शेवट से तीन फलंदास सलक तीन चेंडून वर धावबाद दिल्ली सा यंदासा पहिला पराभव ता मुंबई सा दुसरा विजय

Recommended