Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 days ago
Solapur Chandrakant Dhotre | वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर जीव वाचला असता | कुटुंबीय
आकाशवाणी आमदार निवासमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू  रुग्णवाहिका नसल्याने सोलापूरमधील कार्यकर्त्याचा मृत्यू  योग्य वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने  चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू  आमदार विजय देशमुखांच्या नावावरील खोलीत राहत होते  आकाशवाणीतल्या रूम नंबर ४०८मध्ये राहत होते  रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेलं  मात्र, तोपर्यंत हा इसम दगावल्याची प्राथमिक माहिती
चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते त्यामुळे ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये थांबले होते.  चंद्रकांत धोत्रे यांचं वय ६१ वर्ष होतं. विशाल धोत्रे जो देशमुख यांचा कार्यकर्ता आहे त्याचे वडिल होते.  रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला पण ती उपलब्ध झाली नाही.  आमदार निवासनजीक असणाऱ्या पोलिसांच्या २ नंबरच्या गाडीतून जी टी रुग्णालयात नेण्यात आल मात्र त्यांना दखलपूर्व मयत घोषित करण्यात आल.  चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांसाठी कोणतीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे एडीआर झालेला नाही.  धोत्रे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

Category

🗞
News
Transcript
00:00मुन्या मदल्या दिर्यानाथ मंगेशका रुगणालेयाचा प्रकरन दाज़ अस्ताना
00:03राज्याचा राजणानी मुम्बई मधून आणखी एक अशीज वात मी समोरी येती आई
00:06ती मज़े मुम्बई चा आकाश्वानी आम्दार दिवास इते रुगणवाहिकान असलेया मुले
00:10ग्रामिन भगा मदल्या एका कार्यकरतेयांचा वडिलांचा म्रुत्यू जालेलाई
00:14चद्रकांत धोत्रे सम्रुत पावलेलाई व्यक्तिसा नावे
00:17तैंसा वए एक सश्ट वर्षा होता
00:19तार तैंसा मुल्गा विशाल धोत्रे हां आम्दार विजय देशमुख यांचा कार्यकरता असलेची माहिती समुराली आई
00:25चद्रकांत धोत्रे हे कोर्टाचा कामा सथी मुम्बई मधे आले उते
00:29त्या मुले ते मतदार संगा मधिल असले मुले आम्दार विजय देशमुख यांचा कोली क्रमांका 408 मधे ते थामले उते
00:36दर्म्यान 7 एप्रिल चा मद्धिरातरी तेना अस्वस्थ वाटु लागला त्या मुले तेन चा सोवत असनारे लोकान नी रुगणवाही केला तातकाल कोम केला पण रुगणवाही का वेलेत उपलब्द जाली नाही आणी या सगले मधे तेनसा मुर्त्यू जाला है
00:49दर्म्यान रुदै विकारा चा जटका आले चा नंतर अम्बिलेंस ही वेलेत न आले मुले तेनसा मुर्त्यू जाला असा आरोप धोत्रे कुटुम्यान नी केला है
01:03हम्दार निवासा मधे 24 तास एक अम्बिलेंस तेथे असावी शिमागनी सुधा अता धोत्रे कुटुम्यान नी केलीया है
01:33हम्दार निवासा मधे 24 तास एक अम्बिलेंस तेथे असावी शिमागनी सुधा अता धोत्रे कुटुम्यान नी केलीया है
02:03हम्दार निवासा मधे 24 तास एक अम्बिलेंस तेथे असावी शिमागनी सुधा अता धोत्रे कुटुम्यान नी केलीया है

Recommended