• 2 years ago
ओम नमः शिवाय || श्री सद्गुरु नाथ महाराज की जय || परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय || आम्ही गुरु सेवा म्हणून परमपूज्य श्री कलावती आई यांची भजने व इतर माहिती, सर्वांना सोयीस्कर व्हावी म्हणून, एका ठिकाणी संग्रहित करत आहोत तरी तुमचे सहकार्य मिळावे ही विनंती || ओम नमः शिवाय ||
ॐ नमः शिवाय , श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ! परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय ! आपणां सर्वांवर कृपा दृष्टी सदैव आणि निरंतर राहो हीच एकच प्रार्थना.

Recommended