• 3 years ago
शंभर अब्ज डॉलरचे साम्राज्य असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी अध्यक्षपदाची धुरा खाली ठेवताना आपला 75 वा वाढदिवस आज पुणे प्लॅंटमधील कामगारांबरोबर अत्यंत साधेपणाने साजरा केला.

Category

🗞
News

Recommended