पुणे - मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद साम मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांना घेता येणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीला (रविवारी) सायंकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम साम मराठी वाहिनीवरून प्रक्षेपित केला जाणार आहे.
Category
🗞
News