Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 days ago
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. याच पार्श्वभूमीवर नंदुरबारचे जवान 'किशोर माळी' यांना तातडीनं बोलावण्यात आलं. त्यामुळं ते भावाचं लग्न सोडून सीमेवर रवाना झाले.

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you for listening.

Recommended