Solapur on Vijay Wadettiwar : वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल सोलापूरकरांना काय वाटतं?
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्याला आज एक आठवडा पूर्ण होतोय. ह्या हल्यात 27 भारतीय निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. आठवडा पूर्ण झाला तरी या भारतीयांच्या काळजावरील या जखमा अजून ही ओल्यात आहेत. मात्र या हल्यानंतर राजकीय नेते ज्या पद्धतीने विधान सुरू आहेत ते पाहता या जखमावर मीठ चोळण्यासारखं काम सुरूय. कोणी धर्म पाहायला आंतकवाद्याकडे वेळ होता का म्हणतंय तर कोणी आर्थिक बहिष्काराची भाषा करतायत.. हे सर्व विधान पाहता राजकीय नेत्यांना गांभीर्य राहिलंय का असाच प्रश्न पडतोय.. सोलापूरकरांना या वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल काय वाटतं? पाहुयात..
आजच्या महत्वाच्या बातम्या : 29 April 2025
पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक...राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन
आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू, संतप्त लेले, मोने, जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना... पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी
पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, आणि एकाला सरकारी नोकरी, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन... मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड...
काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक करवाई...एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरू...

Category
🗞
NewsTranscript
00:00दर्म्यांत राजकी नेत्यांची वक्तव यही पीडीतांचा जख्मानवर्ती मीठ सोलनारी आहे
00:04सोलापुर्चा रहीवाशाना या वाचालवीर राजकी नेत्यांच बदलकाय वट्टै बाहुयात
00:09जम्मु कश्मिर्चा पहल गाम मदे बहाड हला जाला आने या हला मदे 27 भरतिया आपला जीव गामावा लगला
00:18खरता परियर टकानवर्ती आशा पद्द तेना बहाड हला होने ची देशातली पहिली स्वेड होती
00:23तेन अंतर या आठ दिवसा मदे वेगले रेक्शन से ताइथ पॉलिटिकल लोग आपली मतव गाम वेक्त करता है तेपाहून राजकी नेत्या खरत या हला बदल गामेर आहे का क्यों देशा वर्ति जालेला या हला मदे तेन्चा मदे संसिटिविटी रही लिएका असा एक
00:53निंदनी योता अगदी दुखत गटना होती है वस्तवी के संग एक देश मुण अपने सर्गलेशन मोदी साइबांच पाटीश उपारला पाईजे आणि जेका निरने अस्तिल ते वेवस्तित सबूरी ने गेतले पाईजेद की कैतरी गडबडित यून कैतरी बोलाईच आ
01:23पंदब्रदान साहिवानी जे देशाच जे मुखे लोकानी जे निरने गेतले तेंचे पाटे मापन ठाम पने राला पाईजेद की कैतरी पाईल्यांदा देश प्रतम नंतरना धर्मा कारन तीता गेलेले हिंदू होते परंतु दे शरवरतम भारत्य होते आनि त्या लोकान �
01:53शरो पकषी है एक मुखाने आपन पाकिस्तन ला लड़ा आनि पाकिस्तन जे तूंतीन तुकडे करना घर्जेशा आसा पूर्ण जे नागरीकांची आपले भारता थील सद्याला मनस्तिर धालेले है
02:12सईने तचा उट्थर दिल, सरकार तचा उट्थर दिल, मतर देशां अंतरगतली जी से व्यवस्ता है
02:17तीमातर सामाजीप व्यवस्ता कुटाई बिगडून अगया, यासा पद़र जे सगयंची मता है
02:21राजीकी असो देखे, सामाजीक सदेखे, सारवसामाणी लुकासेल