पुणे : पुण्यासह राज्यातील इतर भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका हा वाढत असून ठिकठिकाणी तापमान वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना विदर्भाला मागे टाकत महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद काल पुण्यात झाली आहे. पुणे शहरातील लोहगाव भागात ४२.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील वाढत्या तापमानाचे कारण म्हणजे प्रतिचक्रवादी परिस्थिती आणि उष्ण प्रदेशाकडून येणारे वारे ते उष्णता घेऊन येत आहेत अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. एस डी सानप यांनी दिली आहे. राज्यात काही दिवसांपासून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र येत्या ४ ते ५ दिवसात विदर्भातील तापमानात घट पाहायला मिळणार तर मध्य महाराष्ट्रात तापमान ४० अंशाच्या वरच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Category
🗞
NewsTranscript
00:00In the city of Lohay Gau station, the city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
00:10In the city of Lohay Gau station, there were 5.5 stations in Lohay Gau.
00:20The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
00:36The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
00:42The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
00:51The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
01:01The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.
01:14The city of Lohay Gau station has been in the city of Lohay Gau.