Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण,हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचे आज एक दिवसांचे विशेष अधिवेशन,पहलगाम दहशतवाही हल्ल्या संदर्भात अधिवेशनात होणार चर्चा. 

अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्धसराव,  क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या... पाकिस्तानची उडाली भंबेरी 

भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यानं पाकिस्तानात पूर,  मुझफ्फराबादमधला मोठा परिसर पाण्याखाली,  

देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक....देशाचं सैन्य मजूबत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल 

पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा, भारतासाठी १३० अण्वस्त्रे तयार ठेवलीत, पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती 

पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा नऊवर,  

कोण म्हणालं, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देणार?, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवाळांना विसर 

मला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा, उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला

Category

🗞
News
Transcript
00:00पहल्गाम मधिल दहशतवादी हल्याला एक अठोडा पूर्ण हल्याचा पार्शवा भूमी वर इदान सभेचा आज एक दिवसाचा अधिवेशन
00:12पहल्गाम दहशतवादी हल्या संदरभाद अधिवेशना थोणार चर्चा
00:16अर्वी समुद्रात भारती या नौदला कडून जोरदार युद्ध सराओ क्षेपणास त्रभीदी यंत्रनेचा चाचन्या पाकिस्तान ची उडाली भंबेरी
00:29भारताना जेलम नदिप पाणी सोडलाने पाकिस्ताना त्पूर मुझब फराबाद मदला मोठा परिसर पाणया खली
00:39देश भक्तीचा नावा खली वाट्साप मेसेजेस वाइरल करून फसावणूक देशाथ ससाईन ने मजबूत करणा साथी पईसे पठवा फेक मेसेजेस वाइरल
00:52पाकिस्तान से पाणी बंदकेल्यास युद्धा साथी तयार रहा भारता साथी एक्षेती सनमस्त्र तयार ठेवलित पाकिस्तानी रेल्वे मंत्राइंचे तर पोक्ती
01:07पहलगा महल्यातला आणकी चार संशाई दहशत्वाद्यांची घर उध्भस्ता कारवाई करना तालेल्या घरांस आकडा नौववड
01:20कुणी महंटला लाड़के अभहिणीनना एक्षे रुपयांच हपता देनार अन्न आणी आउशत्रशासं मंत्री नरहरी जिर्वाणांच भुवाया उन्सावनार वक्तव्या
01:37महायूती चास आश्वासनाचा जिर्वाणा नावी सर
01:40मला विचारले शिवाय शिंदे वैभोन आईकाना शिवसेरेद घिनार नाहित नारायन राणेंसा दावा
01:52उदै सामंत सल्लागार नसला सम्भणत राणेंसा टोला
01:56उपमुख्यमंत्री अजुत्पवरांच संगमेश्वर धावर्या दर्म्यान मधमाशांसा हल्ला
02:04मधमाशांच हल्ल्यात पोलिस आणी कर्मचारी जखमी
02:07जडगावात ओनर किलिंग शी घटना सोप्डयात प्रेमविवाह केल्याचा रागात उन वडिलांसा मुल्गयाणी जावायावर गोली बार
02:20पुलिस अम्रत्यूतर जावाई गंभीर जखमी
02:22ABP माशा उगडा डोले बगा नीट

Recommended