Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार, सिंधू कराराला स्थगिती तीन टप्प्यांत दिली जाणार...दिल्लीतल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय... 
आधी देखील तीन ते चार वेळा हल्ले झालेत, मग आताच धर्माची चर्चा का, पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांचा सवाल...ज्यांचे नातेवाईक मारले गेलेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकून पवारांनी मत मांडावं, फडणवीसांचा सल्ला...  
पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, गृहमंत्री अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांना निर्देश...पाकिस्तानचे १८ प्रकारचे व्हिसा केले रद्द... 
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी असिफ शेख आणि आदिल गुरीचं घर केलं उद्ध्वस्त... असिफ आणि आदिलच्या घराची झाडाझडती...संशयास्पद वस्तू सापडल्या... 
लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वात पहलगाम हल्ल्याचा कट रचला...हल्ल्यामागे पाकच्या आयएसआयचा हात...सैफुल्लाचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबतचा फोटो समोर...एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश...सीमाभागात लष्कर आणि हवाई दलाचा सराव...घाबरलेल्या पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना परदेशात पाठवलं... 
मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज बंद...पाडकामाविरोधात स्थानिक आक्रमक...ब्रिज तोडण्यावर अधिकारी ठाम

Category

🗞
News
Transcript
00:00पाकिस्तानला एक थेमबही पाणी देनार नाही भारत आसा निर्धार सिंदू कराराला स्थगीती तीन टप्यात दिरीज़ाई दिल्लितला बैठकित महतो आसा निर्णे नै
00:12आधी देखिल तीन टे चार वेडा हल्ले जाले मग आत्तास धर्माची चर्चाक का पहल गाम हल्ल्यावर शरत पवारांचा सवाल
00:26जन्से नातेवाईक मारले गेले तनमी काय सांगितलत आईकुन पवारानी मत मांडाव फड्न विसांचा सल्ला
00:32पाकिस्ताने नागरिकानना शोधून काढ़ा आणी तातकाल परत जातील याची खात्री करा
00:43गुर्ण मंत्री आमिशाहन से सर्वर आज्जाचा मुखे मंत्राना निर्देश पाकिस्तान से अठ्रा प्रकार से वीजा केले रद्द
00:50पहलगाम हल्याती साउशाई धहशत वादी आसिफ शेक आणी आदिल गुरीचा घर केले उत्वस्त आसिफ आणी आदिलचा घराची जाडा जडती
01:04साउशाई आस्पद वस्तु सापडले
01:06लशकरे तोयबाचा उपप्रमुक साईफुल्लाचा नेतरूत वाद पहलगाम हल्यासा कट रचला
01:18हल्या मागे पाक चाईसा हाथ साईफुल्लाचा पाकिस्तानी लशकरी अधिकारान सोबचा पोटोस समोर
01:25एबीद भी माजाचा एक्स्क्लूजिव रिपोर्ट
01:28भारतीय साईन्याचा तिन्ही दलाना सज्जर हान्यासे आदेश
01:37सीमा भागात लशकर आणी हवाई दलाचा सराव गावर लेल्या पाकिस्तानी सिना अधिकारानी कुटुम्बियाना परदेशात पाठावल
01:45मुंबाईतील एल्फिंस्टन पूल बंद तर पाड़कामा विरोधास थानिक आकरबक अंधोलकांचे जोरदार घोशना बाजी
01:56एबीपी माजा उगडा डोले बगा नीट

Recommended