Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार अशा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसोबतच पडद्यामागे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना संपवलं जाईल असंही राजनाथ सिंह म्हणाले. 

काय म्हणाले राजनाथ सिंह?

राजनाथ सिंह म्हणाले की, "दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानुष कृत्याने आम्हा सर्वांना दुःख आणि वेदना झाल्या आहेत. सर्वप्रथम ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो."

राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, "आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण (Zero Tolerance Policy) बाळगतो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकवटला आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, ही घटना लक्षात घेता भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. ज्यांनी पडद्याआड बसून भारताच्या भूमीवर अशी घृणास्पद कृत्ये करण्याचा कट रचला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू."

Category

🗞
News
Transcript
00:00کینڈریا گروہ منتری کینڈریا سورکشن منتری راجنہ سیہاں بولتا ہے
00:02تھٹھ زویتی تھے
00:30اور ہم صرف ان لوگوں تک نہیں پہنچیں گے
00:40جنہوں نے اس گھٹنا کو انزام دیا ہے
00:43ہم ان تک بھی پہنچیں گے
00:46جنہوں نے پردے کے پیچھے بیٹھ کر
00:48ہندوستان کی سرجمی پر ایسی ناپاک حرکتوں کی ساجشیں رچی ہیں
00:53بھارت
00:54بھارت ایک اتنی پرانی شبیتہ
01:00اور اتنا بڑا دیش ہے
01:02جس کو ایسے کسی بھی آتنکی گتویدیوں سے
01:06کسی بھی صورت میں لڑایا نہیں جا سکتا
01:09ایسی حرکتوں کا ذمہ دار
01:11اور اس کے ذمہ دار لوگوں کو
01:14آنے والے کچھ ہی سمیے میں
01:16جوردار طریقے سے نظر آئے گا
01:19میں دیش سواشیوں کو آسفت کرنا شاہد ہوں
01:24سواشیوں
01:27آج آپ لوگوں نے جو آئے وزن کیا ہے
01:30اس میں سب سے پہلے میں
01:33مارسل آب دے انڈین فورت
01:35ارجن سنگی کی اس مرتی کو
01:37نمن کرتا ہوں
01:37اور ان کو اپنی حرد اکس پردھانجل
01:41یہ ارپیت کرتا ہوں
01:42مجھے اجان کر اچھا لگا
01:44کہ آپ سبھی ان کی اس مرتی میں
01:46یہ کارکم
01:48پرتیورت کرتے ہیں
01:50اپنی بات پرارم کرنے سے پہلے
01:54میں بھارتی وائشوینا کو
01:55ان کی عدم میں شاہست اور پراکرم کے لیے
01:58ہر دکھ بڑھائی دیتا ہوں
02:00جس پرکار سے وائشوینا بھارت کی شرکشہ میں تطپر ہے
02:05اسے دیکھ کر ہر بھارت واسی
02:08اپنے کو گاروانیت محسوس کرتا ہے

Recommended