ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 21 April 2025
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक, शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवाराचं भाष्य, शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, भूतकाळ विसरुन पुढे जायचं ठरवल्याचा दावा
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा, भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा, पनवेल सत्र न्यायालया निर्णय

Category
🗞
NewsTranscript
00:00पुण्यातिल साखर संकुलातिल बैठकी नंतर वसंदादा शुगर इंस्टिट्यूटचा कामा संबंधी वेगली बैठक शरत्पवाराणी अजित्पवारां सह विएसाय चा अधिकार्यांच उपस्तिती।
00:30शरत्पवार और अजिपवार एककत्र सहेद संजर आउतांसा दावा आमहला आडी एसाउशी गटाला कभी एककत्र बगितलका आउतांसा सवाल
00:44महाराश्ट्राच्चा मनातली भावना दोन ही ठाकरेनी व्यक्तकेली ठाकरे बंदूंचा एकत्रेन्याचा चर्चान वर खाजदार संजर आउतांस वक्तव्य
00:59बुदकाल विस्रून पुढे जाईसा ठरवले असा दावा
01:01माज़ा दुष्टिने वईयक्तिक मित्रवगरे विशे संपला राश्टाकरेन बावत बोलताना आशिशेलाचा मुठा वक्तव्य दुरवा वाडल्याचा चर्चान वधान
01:16संग्राम थोप्टेंचा भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोधसलेची चर्चा भाजप पताधीकर्यांचा चंद्रशेखर बावनकुलेना नाराजीचा पत्र
01:31कॉंग्रेस मदून भाजप मधे इनार्या नेत्यान वरही नाराजी व्यक्त
01:35अश्विनी बिद्रे हत्या काड़ना प्रकल्डी मुख्या आरोपी अभय कुरून करला जन्मठे तर महेश फल्णिकर कुंदन भंडारी अनना सात वर्षाची शिक्षा पन्वेल सत्रन याल्यासा निर्णाए
01:52पुजा खेड करने चाउकशीत सहकार्य कराव सुप्रीम कोर्टा से आदेश
02:03दोन मेला क्राइम रांसमोर चाउकशीला हजर राणिया से निर्देश पुजाला अटके पासना सवरक्षन कायम
02:09पुजा अतल्या तनीशा विसे मृत्यु प्रकरणा मधे महाराश्ट्रों मेडिकल काउंसिल समोरा सुनावनी वादानन्तल दक्तर गहिसास आणि विसे कुटूंब पहिल्यांता समोरा समोर्याना
02:24बुल्धानेतल्या नखगलतीची केंडर सरकार कडना दखल तपासनी साथी पथक न्यूकत आज केसली नखगलतीचालेल्या गावाँचा दौरा करना
02:38अउरंगस देवाच्य कबरीची महराश्रात काई गरस्क वारका शारदानी जोतिश पिठाचे शंकराशारिया प्रद्याना नंद सरस्वती यांसा सवाल
02:54कबरी बाबात फड़न विसान अधिक आक्रम खोन्यासा सल्ला तर गंगेशा पान्यावर टिका करना र्या राष्ठाकरें साही समाचार
03:01राज्याद उष्णतेशी लाट कायं बहुताउंश जिल्या मधे पारा चाली शीपार मुंबई तही उकाड्या सह उन्हसा तड़ाखा आंकिन जानों आर
03:16बीसीसी आएकड़ून दो नजार चोवीस पंच्विस साथी खेलाडूनची श्रेणी जाहिर
03:27रोहित कोहली जडेजा आणी बुम्रा ए प्लस श्रेणी कायं श्रेया साहिया रिशान किशन सा कमबाग आणी रिशब पन साही प्रमोशन
03:35वान खड़ेवर रोही तड़ी सुर्यकुमार ची दादा गिरी आई पील मधे मुंबाई चा विजया ची हाट्ते
03:47चर्ने सुपर पिंस्पती नव विकेट्स नी मात
03:49ABP माजा उगडा डोले बगा नीट