एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे मनसेतल्या नेत्यांची विधानं पाहता या युतीबाबत मनसेत फारशी अनुकुलता नाही का असा सवाल उपस्थित झालाय. भोंगेविरोधातल्या आंदोलनात मनसैनिकांवर १७ हजार केसेस टाकल्या मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय. २०१७ मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कोणी दिला हे सर्वांना माहितीय असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणाराही महाराष्ट्राचा शत्रूच असल्याचं विधान ठाकरेंच्या िवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय...मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊत म्हणालेत...तर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत...दोन भावांची सहमती होतेय त्यात वादविवाद करणं योग्य नाही, असा सल्लादेखील राऊतांनी दिलाय...
मनसे आणि शिवसेना युतीबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीये...राज ठाकरे सेना सोडणार हे कळाल्यानंतर मी दोघांनाही फोन करून शांत राहण्याची विनंती केली मात्र व्हायचं ते झालं, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली...तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकेंची युती झाल्यास शक्ती वाढेल असं भुजबळ म्हणालेत...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार
शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर
दौऱ्यावर ठाकरे बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला
राज ठाकरेंना अटीशर्ती घालून नमवणं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी दिलीये...अटीशर्ती घालून झुकणारे नेते नाहीत असंही ते म्हणालेत...
महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणाराही महाराष्ट्राचा शत्रूच असल्याचं विधान ठाकरेंच्या िवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय...मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊत म्हणालेत...तर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत...दोन भावांची सहमती होतेय त्यात वादविवाद करणं योग्य नाही, असा सल्लादेखील राऊतांनी दिलाय...
मनसे आणि शिवसेना युतीबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीये...राज ठाकरे सेना सोडणार हे कळाल्यानंतर मी दोघांनाही फोन करून शांत राहण्याची विनंती केली मात्र व्हायचं ते झालं, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली...तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकेंची युती झाल्यास शक्ती वाढेल असं भुजबळ म्हणालेत...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार
शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर
दौऱ्यावर ठाकरे बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला
राज ठाकरेंना अटीशर्ती घालून नमवणं सोपं नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी दिलीये...अटीशर्ती घालून झुकणारे नेते नाहीत असंही ते म्हणालेत...
Category
🗞
NewsTranscript
00:00एकी कड़े ठाकरे बंदू एकत्र येड़ाचा चर्चा सुरू आहेत मातर त्याच वेला दूसरी कड़े मनसे मदल्या नेत्यांची विधान बक्ता या युती बाबत मनसे मदे फार्शी अनुकुलता नाही का असा ही सवाल निर्मान होतु है
00:12बोंगे विरुधातले आंदोलना मधे मनसाहिनी कानवर्ती 17,000 केसे स्टाकले मक्या सठी उध्वठाकरे माफी मागणार का असा सवाल संदिप देशपांडे यानी विचारला
00:222017 मधे युती चा परेतना दगा कोणी दिला है सगलाना माहिती है असा ही देशपांडे मनाले
00:28हां महाराष्ट प्रेमी हां महाराष्ट द्रोई यहांचा सर्टिपिकेट वाटनेच आधिकार छुबसे नेला नाहीं
00:41असा है कि बात निकलेगे तो बहुत धुर थक जाएगे
00:46सब्तराइजार केशेस भोंगय चा आंगोलानां चा उद्धाव डख्रे मुक्यमंदृ अस्ता नाम चा महाराष्ट प्रोई डख्रेना वाटते हैं का अनि तर्वाट दसे तर्माहराष्ट प्रोई निकांची मापी मागना रका
01:02अच़े अनेक विचे।
01:32महाराष्ट्राचा शत्रून सोबत रहना
02:02महाराष्ट्राचा शत्रूस असलयाचे विधान ठाकरेंच JUDGE सिवसनेचे खास्दार संजेराउता निकेलाए
02:07मुरार्ज डेसा ई नरेदर मोदी है महाराष्ट्राचे शत्रू अहेत असर अउत्पणाले
02:12तर उद्धव ठाकरे नी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हीता सथी असलाचा ठाकरेंचे शिवसनेचे खासदार संजर आउता नी मंटलै
02:19दोन मावांची सहमती होतिया या मधे वाद विवाद करन योग्या नसलाचा सलादू सुधार आउता नी दिलाए
02:42तर उन्ति अटा अनी शर्त ये तनी बालासाथ ठाकरेंची महाराष्ट्राचा सव्वमान जब्रारी शिवसनेचे तोल ली हैं
02:48ह CAP दो वहां ठाग ref, त्याच है रहासना रहाइं महाराष्ट चाघक्ण C ultimate meditation रहाइं क्या महाराष्ट धष्कण पूचल यहाleist
02:52रहाष्ट किता सुचल्वे,"...
02:57पीटा के द् links ये लिनमे जिए, महाराष्ट पत्ता गोंचली, सुचली, दाख़ामाराष्ट को
03:01जर उद्धो ठक्रियानी मांडले अनि ती महाराष्ट्रात ले गाव खेड़ा परंचा शेवडचा घरात अनि मराधी मांसा परंद पोच लिए
03:08एचा पलिकडे माला वाटत नहीं भूमिका कई मांडाला पाईज
03:12टर मंडले राष्ट्राक्रिया आने ट्रेनिंग स्कूल काड़ावी लागेल अनि राष्ट्राक्रिया फार सुध्ने नेते तैना माई तया माराष्ट्राद रही कोण और जर कहीं लोकाना माईट नसे लाणि ते यहां चांगल्या कामा मजे अर्थ्री निर्मान करतास कि तर �
03:42मनसे आड़ी शिवसेना यूतीच असंदर्भा जेश्टनेते चगन बूझबल यानी सुध्धा प्रतिकरिया दिलिया
04:10राज शाकरे सेना सोडनार हे कललाचा नंतर मी दोगहानना सुध्धा फोन केले ओते आड़ी शांते रहनेची विरंती केली मात्रभाईचा तेज जल शीक्खंत सुध्धा भुझबल अनी बोलूंदा खवली
04:20तसस उद्धाव ठाकरे आने राज ठाकरेंची युती जलैस शक्ती वाधेल असा ही भुझबल भनालेया
04:26को अनन्द हुए दोगेक कत्राले ते बोन माना जाओ क्ल्द के राज ठाकरे जे बजोरा दाता है ते आला बारा वर्षय में कुनाशी बोलों भुझबल राज ठाकरेंना और अने उद्धावटा गदूगाने फुझबल केले आज मतलों बज़ आईका एक एक एक एक एक ए
04:56तर मारे जर कानन दो कुनाशी बोलों भुझबल वहां थे पाक्षवड़ाचे एक क्छु बढसे आए तो बहार पड़ीडों हम पढ़ी जाए य। अपन सुषी निपात्या पत्तु आपका एक एक एक एपने जाह है ठाक्षिय कुद्ने चाहे है शिष्छिवसनी ची शक्
05:26बंधु जयात वेगवड़ा पक्षाची प्रमुका है और जयानना महाराष्टा मते अरे हितर चीटाने उड़क लता है तो एकत्र आले शक्तिवाड में नहीं एकत्र पड़लेलो आमधर सुथा आमचे मते जियावा ता अनि सामतांती शक्तिवाडेलो अरे हितर दुए लिड
05:56संदर्भात प्रश्ण विचारला मत्रहाव प्रश्ण पवारनी टाला
06:00राष्टाकर यानना अटी शर्थी घालों नमवण सोप नहीं शिप्रतिक्रिया
06:23राजाचे उद्योग मंत्री आणि शिद्नेंचे शिवसनेचे नेते उदै सामन्ती आनि दिलियाए
06:27अटी शर्थी घालों जुकनारे नेते नाहित असाही त्यानि महंटला
06:31राजाचे उद्योग मंत्री आणि शर्थी घालों नमवण योड़ों शोप नहीं आणि अटी घालों अन्तर राजाचे उद्योग मंत्री आणि महंटला
06:33अटी घालों जुकनारे राज ठाके उद्योग मंत्री आणि महंटला
07:03अटी घालों जुकनारे राजाचे उद्योग मंत्री घालों जुकनारे राजाचे उद्योग मंत्री आणि महंटला
07:33खुब पानी पुलों गिलेले आणि महायुतियाता भक्कम पने मुंबित पनोगी है तेचे मुले काया फरक पड़ना आने
07:39तेंसा सवा पाता अटी शर्थीला अधिन रहुन ते कुठली तरी आलायस करतील आसा मरा वाटत नाए
07:45तर जेवहा दोन्नी ठाकरे बंदून ची ताकद 81 येईल तेवहा मराठी मानुस 81 येईल अशिप्रतिक्रिया
07:52माजी मंत्री हर्षवर्धन पाटिल ये नी दिलिया है
07:55दोनी भावान नी गितलेला भूमी केचा अंभी स्वागत करतो असा ही तनी मंतला
07:59हर्षवर्धन पाटिल है नाट्या ने ठाकरे बंदून चे व्याही देखिल आहे
08:03महाराठा चाहा जूष्टिन राच्कारना मधि आशिकाए दूनी बंदूनी काल सांगित लेला है
08:19आनी तेंचे मधबेद किवाजी काई स्थानिक काई तेंचे अपसाटली काई विशे आस्तील
08:24तेंचे संपुंदर एकतर है तस्तील तरने शित तजामी स्वागत कोरो
08:33राजणे उद्धव ठाकरे यांचा एकतर यणा वरूनी शिवसेनेचे खास दार नरेश मसके यानी उद्धव ठाकरे नवर्ती टीका के लिए
08:46आनी याला संजर राउत याननी प्रत्ति उत्तर दिले
08:48मसकें से आयुश भाज़पवालाना मसका लाउने जाना रश्वेटी का राउता दुकिले
09:18मुंबई ती शाकान भेटी देना मदे सुद्धा यानता विरोध होता
09:26बायासाइब अस्ताना सुद्धा राजसाइबन ना तैने एकसेप्ट केले नाही
09:33चूसे ने अस्ताना जावगदरी दिली तमी घर सोडून जै लशित धमकी तैनी दिली
09:38तेरा सेबनना काया स्ट्रिप करना आरे तेरा समंधे शिंदे कटा जाने ता मस्क्याचा आए
09:45समंधे काया है आए
09:48शिर्ण जैख दूसरे अंचा तुम्हा अविष्य अता जाहे तिहां सगले जाहित नहीं कून भाज़व बोले तहने पार्शों भगाला मस्काल आवना तुम्हा ता आविष्य दाना रा तुम्ही करा तुम्हा ता मादिने राष अगरे उद्धो ढ़गरे अंचा भंड़
10:18झाल झाल