ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 18 April 2025
यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य
यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन.. तर पाईपलाईन असूनही पाणी का नाही याची चौकशी करणार असल्याची माहिती
बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचाचसह दहा जणांकडून काठ्या, पाईप अमानुष मारहाण, मंदिरातील लाऊडस्पीकरविरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर, दहा जणांवर गुन्हा
निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक, बीडमध्ये दाखल तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई...
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एका लाखापर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय, तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप
सरकारने हिंदीची सक्ती केल्यानंतर राज ठाकरेंनी घेतली पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर टोकाचा संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका

Category
🗞
NewsTranscript
00:00यवत्माल मदे पाणी भर्णयासाखी गेलेल्या बार्या वर्षाच मुलीचा नदित बुडुल भुख्टू, पाइपलाइन असुन पाणी नाही, हैंडपंप ही धुल खार, काठोडा पार्धी, बेडया मदे पाणयास दुर्भीक्षब
00:20यवत्माल मदेल मुलीचा मृत्युप्रकर्णी चवकशी करूं, दोशिन वर कारवाई करूं
00:31माजाश वात्मीलं तर अधिवसी मंत्री अशोक वीके यान साश्वासन तर पाईपलाइन असुन नही पाणी का नाही याची चवकशी करना रसलेची महिती
00:39निलम्वित पोलीस अधिकारी रंजीत कासलेला आटक बीड मधे दाखल तर पोलीस महा निरिक्षकान करना सेवे तूं बड़तर फीची कारवाई
00:52अपगात ग्रस्त रुगणान सठी एका लाखान परेंत कैशलेस उपचार आरोग्या खातेसा महतवासान तर रुगणालैंची महिती वेडची उपलब्धता आणी तकरारी सठी स्वतंत्र मोबाईलार्थ
01:12सरकारने हिंदीची सक्ति केल्या अंतर राष्ठाकरे निगेतली पक्षाचा वरिष्ठ नेते आणी पदाधिकार्यांची बैठक हिंदी सक्तिचा मुद्यावर्ती तोकासा संधर्श करनेची आक्रम अग भूमिका
01:29MPSC राज्य सेवेची परिक्षा आखेर पंसे चालीस दिवसला मीवर्त विध्यार्मेंचा अंदोला नाला यश आता 27-28 में दर्म्यान होनार परिक्षा
01:45नागपुरातल्या बोगस शिक्षक गुर्टैला प्रकरणा मधे आणखीन एकालाटक गोंधियातील बनावट कागर्पत्र तयार करनार्या महेंद्र महिसकर लाबेड्या
02:00अटकेतील आरोपींची संख्या आता सहावर्ण
02:03पुण्यात वहनांचा तोड़ फोडीची माली का सुरूच कोंडव्यात तोलक्याने तबल 21 गाड़्या फोल्या
02:14सहाजणान वर गुन्हे दाखल तोलक्याचा धुर्गूस CCTV मधे कईट
02:19आईपेल मधे मुंबई इंडियान सा संद्राइजर्स हैद्राबाद वर्ती चार विकेट्स ने विजए
02:31एक्षे पेसर्ष्थ धावांचा लक्षाचा येशस विपाठला
02:34मुंबई चा मोसमातला तिसरा विजए
02:36ABP माजा उगडा डोले बगा नीट