Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 days ago
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 15 April 2025

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता, चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद उमटणार का याकडे लक्ष

एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा दावा. तर भाजपनं ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट

पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप...

पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप.

धनंजय मुंडेंनीच रणजीत कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल.. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप...कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर दिल्याचाही दावा..

अभिनेता सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातच्या बडोद्याचा असल्याचं समोर, आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने मुंबई पोलिसांकडून केवळ नोटीस, गुन्हा नाही

आयपीेएलमध्ये चेन्नईकडून लखनौचा ५ विकेट्सनी पराभव, ११ चेंडूत २६ धावांची मॅच विंनिंग खेळी करणारा महेंद्रसिंह धोनी ठरला प्लेयर ऑफ द मॅच, प्ले ऑफच्या आशा पल्लवित

Category

🗞
News
Transcript
00:00राज्यमंत्री मंद्रा आची आस बैठा कनेक महत्वासे निर्णें हुएची शर्क्यता चैते भूमी इतल्या कारेक्रमातील नाराजे नाट्या से पड़सा दुमट नारका याकडे लक्ष
00:12एकनाच शिंदेन ना रोखनें साथी उद्धावढाकरें सा भाजपसोबत जानें सा प्रयातन संजय शिरसाटां सा दावा तभाजपन ठाकरें ना प्रवेश बंदी केला सही शिरसाटां कोडूं सपष्ट
00:31पत्रकार अनिल धत्ते आणी एकनाच खड़सेन ना गिरिश महाजनान नी अबरु नुकसानी चे नोटिस पाठवली
00:43महिला अधिकार्याशी फोन वर वोल्ण्या बाबत धत्ते आणी खड़सेन से महाजनान वर आलो
00:48धननचे मुंडेन नी स्रणजित कासलेला एंकाउंटर ची ओफर दिली असेल करुणा मुंडेन सा गंभीर आरोप
01:00कराडला फाशी किमा जद्मठे फोनार असल्यान एंकाउंटर ची ओफर दिली असाही दावा
01:05अभिनेता सल्मान खानला धमकी देनारा तरुन गुजराच्चा बडोद्याचा असल्याचा समुर आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यान, गुंबाई पोलिसां कुडून केबल नोटिस गुन्हा नाही
01:21आईपेल मधे चेन्नाई कडून लखनाउसा पास विकेट्स ना पराभाव अकरा चेंडु मधे 27 धावांची मैच विनिंग खेडी करना रा
01:33महेंद्र सिंग धोनी ठरला प्लेयर ओफ दे मैच प्लेयोफ चा आशा पल्लवी
01:37ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended