Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Aaditya Thackeray And Sanjay Raut | Amit shah यांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला 
रायगडावर अमित शाहांनी केलेल्या भाषणाचाच बाण बनवत, संजय राऊतांनी निशाणा साधलाय... अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तसंच औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख करण्यावर देखील संजय राऊतांनी आक्षेप नोंदवलाय... संजय राऊतांप्रमाणेच आदित्य ठाकरेंनी देखील अमित शाहांवर टीकास्त्र डागण्याची संधी साधलीय.. रायगडावर भाषण करताना अमित शाह नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी कोणती टीका केलीय, 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. 
अमित शाहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर अमित शाहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचं देखील राऊतांनी सांगितलंय..दरम्यान आदित्य ठाकरेंनी देखील शाहांवर टीकेची झोड उठवलीये..

Category

🗞
News
Transcript
00:00केंद्रिया घ्रोमंत्री अमिच शहांचा दवर्या वरुन संजे राउतानी निशाना सादला
00:04अमिच शहांची अवरंग देवाचा कबरीला समाधीसा दरजा दिलाचा आरूप संजे राउतानी केला
00:09तरामीच शहान नी शिवरायन सा एकेरी उल्लेक केला से देखेल राउता नी मंटला
00:13दरबैन आधित्य ठाकरे नी देखेल शहान बर टीके ची छोड उठावली
00:16जी जाउने बाल सिवा में संस्कार करे भरे
00:29और सिवा जी ने वो संस्कार को एक पटब रूक्स बनाया
00:34और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महरानी ताराबाई, धनो जी, संतो जी, सिवा जी के बाद औरंग जिब जब तक जिंदा रहा
00:48उसके सामने लड़ते रहे, जूचते रहे यहां तक कि अपने आपको आलंगीर कहने वाला व्यत्ती महाराश्त में पराजित होकर यहीं उसकी समाधी
01:01अमी जाला थडगा मंटो तयाचा उल्लेक काल देशाचा गुर्व मंत्रयानी चत्रपती शिवाजी महाराजान चा समाधी समोर, मेगडंबरी समोर, आवरंग जेबाची समाधी, समाधी चा दर्जा दिल
01:22अमाला थड़ नारे
01:49अमाला बाकी चा शिक्वाला जाता तना आता कुटे के लेते समाधी लोका
02:19ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended