ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 02 April 2025
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फने संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य
ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धवसेना उद्ध्वस्त होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुलचालन असल्याची टीका
वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, वक्फच्या मालमत्तांवर सरकार कब्जा करण्याची ठाकरे गटाला भीती
भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा, 'शुक्रिया मोदी जी' असे फलक घेऊन महिला रस्त्यावर, मोदींच्या समर्थनार्थ घोषणा
प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळ चुकीचे लोक नको, युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका, तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना, विनापरवानगी पुतळा बसवण्यावरुन प्रशासन आणि शिवभक्त आमनेसामने

Category
🗞
NewsTranscript
00:00केंट्रिय मंत्री किरन रीजी जू याँचा कोड़ून वक्व सुधारणा विधयक लोकसभेच सादर सुधारणा कायदा आंडला नस्ता तर वक्व न संग्सते वर ही दावा केला होता। रीजी जू याँसा वक्तव्या।
00:15ठाकरेंचा शिवसने न वक्व विधयका विरोधात मतदान केले आज उध्धाव सेना उध्धस्त होईन चंडरशेकर बावंपुलेन सा थेट इशारा विरोधात मतदान करने है मुंबई साथी लांगूल चालन असलेयाची ठीका।
00:30वक्व बोर्डा वर बिगर मुस्लीमांचा समावेशाला ठाकरेंचा शिवसने सा विरोध वक्व चा मालमत्तान वर सरकार कबजा करने जी ठाकरे गटाला गीती है।
00:41प्रतिमा स्वच्च टेवा कार्य करते गेताना रेकॉर्ड बघा जबल सुकी से लोग नको युवा समवान मलावया तजित पवारायंचा पदाधी कार्यांना सूचना।
00:53कुल्हापूर्चा पट्टन कोडो लीतील शिवरायांचा पुतला हटवू नका। तनावा नंतर उपमुख्य मंत्री शिन्देंचा सूचना। विनापरवांगी पुतला वसोणा वरून प्रशासन आनी शिवभक्ता आमने सामने।
01:09राष्ठाक्रेंचा मराठी वाबच्चा आवाहना नंतर मनसे कार्य करते एक्शन मूड वर, मुम्बई मदः येस्बैंक आणी हेश्डियेफ्सी बैंकेच जाओं मराठी वापरायसा आवाहन, तपुनय मदे आई-सी-ऐ-सी-ऐ बैंकेता ही मनसे निक दाखल।
01:25एबीपी माज़ार, उगटा डोले, बघा नीट।