Gudi Padwa Superfast News : गुढीपाडव्याच्या सुपरफास्ट बातम्या : 30 March 2025 : ABP Majha
राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकणी पारंपारिक शोभायात्रांचा आयोजन.
गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची गिरगावात यात्रा.
आदित्य ठाकरेंचा गिरगावमधील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभाग, यावेळी आदित्य ठाकरेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद.
गिरगावच्या शोभायात्रेत खंडोबाच्या वेशभूषेत तरुण, पारंपरिक पोशाख परिधान करुन अनेकजण शोभायात्रेत सहभागी.
गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळी, मराठी नववर्षाचं सर्वत्र जोरदार स्वागत.
गिरगाव शोभायात्रेत मराठी कलाकारांची हजेरी, कलाकारांना पाहून नागरिकांचा उत्साह वाढला, तर अभिनेत्री सई ताम्हणकरलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह.
ठाण्यातील शोभायात्रेमध्ये चित्ररथाचं खास आकर्षण, शोभायात्रेत विविध संस्कृतीचं दर्शन.
ठाण्यातील शोभायात्रेत तरुणाईने साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा, मर्दानी खेळांसह जनजागृतीचे अनेक संदेश.
ठाण्यातील शोभायात्रेत महिलांचा उत्साह, लक्ष वेधून घेणारे लेझीम पथक आणि महिलांचा मराठमोळा लुक

Category
🗞
NewsTranscript
00:00स्वामी विवेकानंद आदित ठकरे ने लीटियाह ना शुनalloगार
00:06गुडी पाडवा निमित ठीक-ठीक और शोबायातरां सायोजन
00:08स्वामी विवेकानंद योवा प्रतिष्ठांची गिरगावा मते शोपायात्रा
00:10अधित ठाकरेंसा गिरगाव में गुडी पाडवा चा शोबायात्रे मदे सहबाग
00:12यावले अधित ठाकरेंने लुटला धोल वाडचावनाचा आनांद
00:14गिरगावचा शोबायात्रे मदे खंडबाचा वेशबुशे मदे तरून
00:16पारम्परिक पोषाग परेदान करुण आनेक जण शोबायात्रे मदे सहबागी
00:18अधित ठाकरें सा घिरगाव मदिल गुडी पाडवाय चा शोबायात्रे मदे सहभाग
00:20यावले अधित ठाकरें ने लुटला
00:22लो धोल बाडचावणासा आनंद
00:30घिरगाव चा शोबायात्रे मदे
00:32खंडोबाच्या वेश भूशे मदे तरुन
00:34पारंपरिक पोषाग परेदान करुन
00:36आनेक जान शोबायात्रे मदे सहभागी
00:38तर तरुनां चा वेश भूशे न वेदल सारायं सास लक्ष
00:44घिरगाव मदे गुडी पाडवाय निमित्त
00:46भव्यरांगोली मराठी नववर्षाच सरवत्र जोरदार स्वागात्
00:48घिरगाव मदे गुडी पाडवाय निमित्त
00:50भव्यरांगोली मराठी नववर्षाच सरवत्र जोरदार स्वागात्
01:02घिरगाव शोबायात्रे मदे मराठी कलाकारांची
01:04हजरी कलाकारांणा पाहु नागरिकांचा उच्छाह वाडला
01:06विवीद सम्स्कुर्दिंच ऎधाल तरशान
01:14थानेतिल शोबायात्रे मदे चित्ररथांसक् आकर्शान
01:26ठानेतिल शोबायात्रे मदे तरुणाइन साकार्ली चत्रपती
01:27शिवाजि महराजां चिवेशाबूशा मरदानी खेलांस सह जनज़ाग्रूती
01:30तरुणाईन साकारली चत्रपती शिवाजी महाराजान ची वेशभुषा मरदानी खेलां सह जनजागरूती चे अनेक संधेश
01:40ठानयतिल शोबायात्रे में महिलांसा उच्छाह लक्ष वेदून गेनारे लेजीम पतका आणी महिलांसा मराठ मुला लूख वाइराल
01:45ठानयतिल शोबायात्रे में महिलांसा उच्छाह लक्ष वेशभुषा मरदानी खेलां सह जनजागरूती चे अनेक संधेश
02:15नाकपुरातिल शोबायात्रे में मरदानी खेलां जनजागरूती चे अनेक संधेश
02:30मराठी नवावर्षा निमित्त नाकपुरात उभारली 171 फूट उंची जी गुडी
02:33गुडी ची गिनीज बुक अपवल्ड रेकॉर्ड में नो तर गुडी उबारने साथी लागले ज़वल पास दोन दिवास
03:38शोभा यात्राण सायोजन
04:09फेटे बांदुन बाल गोपालां सह जेष्टा नागरेक देखेली शोभा यात्रे मदे
04:12सहवागी पारमपारीक बात्या, शमखनाद और आइध्यासिक शुस्तरांस प्रात्यक्षिक आकर्षणाचा करली केंद्रा