• 2 days ago
संघाच्या निरपेक्ष सेवाकार्याची पंतप्रधानांकडून उत्स्फूर्त स्तुती, हेडगेवारांनी लावलेल्या सेवाबीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य..संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी,


पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही पंतप्रधानांसह उपस्थित

संघाच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलर इंडस्ट्रिजमध्ये, मानवविरहित एरिअल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन..

राज्यभर आज गुडीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपरिक शोभायात्रा, मेळाव्यांचं नियोजन. नाट्यसिने कलाकार, नेते मंडळींचाही सहभाग

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारुन पूजन..

जळगावात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, सोन्याच्या भावाने ब्यान्नव हजारांचा उच्चांक गाठलेला असतानाही महिला ग्राहकांची झुंबड

छत्तीसगडच्या चकमकीत अकरा महिलासह सतरा नक्षलवाद्यांचा खात्मा, तब्बल पंचवीस लाखाचं इनाम असलेल्या जगदीशचाही सुरक्षा यंत्रणांकडून खातमा.. सात नक्षलवाद्यांची पटली ओळख

Category

🗞
News
Transcript
00:00ಸಂಗಾ ಚಾ ನಿರಬಯಚಾ ಸಏವಾ ಕಾರಯಾಚಿ ಪನತಪರದಾನಂ ಕಣವಣಚಾ ಉಸಫರತಸತಂತಿ ಹಡಗಿವಾರಾಣನಿ ಲಾವಲಯಲಯಾ ಸಏವ
00:30संगा चा नाक्पूर आतिल कारेक्रमा नंतर पंतप्रदान मोधी बाजारगाव चा सोलर इंडस्ट्रीज मदे मानव विरहित एरियल सिस्टीम ची टेस्टिंग रेश आणी धावपटी चा पंतप्रदारां चा हस्ते उद्धाता
00:47राज्जबर आज गुडी पाडवयाचा उच्छाह गुडी पाडवया निमित विविध शहरां मधे पारंपरिक शोभायात्रां मेलावयां सा नियोजन नाट्य सीने कालाकार नाणी नेते मंडलेंची ही उपस्तिती
01:04गुडी पाडवया मेलावया मधे राज ठाकरे फुंगणा रनशिंग विदान सवयतले अपयाशान अंतर पक्षाला उभारी देना सा प्रयातन शिवतिर्थ निवासस्थानी सह कुटुम्ब गुडी उभारों पुजान
01:19जलगावाद गुडी पाडवयाचा शुभ मुहूर्ता वर सोने खरेदी साथी ग्रहाकांची गर्दी सोने चा भावाने ब्यान नौ हजारांचा उच्छांक गाटलेला असता नहीं महिला ग्रहाकांची जुम्बण
01:36चत्रिसगड चा चक्मके मदे अक्रा महिला सह सत्रा नक्षलवाद्यां सा खात्मा तब बल 25 लाखांचा इनाम असलेला जगधिष्चा ही सुरक्षा यंढ्रणां कणुं खात्मा तर साथ नक्षलवाद्यां सी पतली उलग
01:55चत्रिसगड चा चक्मके मदे अक्रा महिला सत्रा नक्षलवाद्यां सा खात्मा तब बल 25 लाखांचा इनाम एक एपरिल रोजी होनार सुनावनी
02:11आईपियल मदे आज डबल हेडर धाईद्राबाद और पंजाब तर दुपारी भीड नार और सायंकाली चेन्नाई और राजस्थान आमने सामने
02:27आईपियल मदे आज डबल हेडर धाईद्राबाद और पंजाब तर दुपारी भीड नार और सायंकाली चेन्नाई और राजस्थान आमने सामने

Recommended