Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/8/2023
Sharad Pawar on Adani: अदाणी प्रकरणी जेपीसी का नको?; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदाणी प्रकरणी जेपीसी चौकशीला विरोध करत विरोधकांचेच कान टोचले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. सर्व विरोधी पक्षांनी जेपीसीला पाठिंबा दिला आहे. मात्र जेपीसीऐवजी दुसरा कोणता पर्याय उपयुक्त ठरेल यावर शरद पवार बोलले आहेत.

Category

🗞
News

Recommended