• 2 years ago
बाजीराव रस्ता जिथे लक्ष्मी रस्त्याला भेदतो त्या चौकाला हुजूरपागा चौक म्हणतात. या चौकात एच एच सी पी म्हणजे हिज हायनेस सर चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल आहे, पण या शाळेला अजूनही हुजूरपागा या नावानेच ओळखलं जातं. चला आजच्या भागात जाणून घेऊयात या हुजूरपागाची गोष्ट

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #hujurpaga #peshwe #history

Category

🗞
News

Recommended